आरोपी

धक्कादायक! शौचालय बंधण्यासाठी नगरपालिका अभियंत्याने केली शारीरिक संबंधाची मागणी

शौचालय बांधण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी एका अभियंत्याने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Dec 9, 2017, 11:42 PM IST

कोपर्डी बलात्कार आणि हत्या : तीनही आरोपींना फाशीची शिक्षा

संपूर्ण राज्याला हादरुन टाकणाऱ्या कोपर्डी अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निकाल लागलाय.

Nov 29, 2017, 08:56 AM IST

मुंबई: बलात्कार प्रकरणी अभिनेत्याला अटक

टीव्ही मालिकांमध्ये अभिनय करणारा अभिनेता पीयूष सहदेव (वय-35) याला बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Nov 25, 2017, 07:22 PM IST

अल्पवयीन मुलीला विकण्यासाठी त्यांनी चुकून पोलिसांनाच फोन केला...

अल्पवयीन मुलीला देहविक्रयासाठी विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींना दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. 

Nov 24, 2017, 09:16 AM IST

यंत्रणेच्या ढिसाळपणा... अवैध गर्भपाताचा आरोपी नऊ महिने मोकळाच

नाशिक जिल्हा हा हळूहळू अवैध गर्भपाताचं आणि लिंग निदानाचं केंद्र ठरतोय. मालेगावनंतर नाशिकमधेही असेच अनेक अवैध व्यवसाय होत आहेत. आरोग्य विभागातील चौकशीतील दिरंगाईमुळे अशा वैद्याकीय व्यवसायिकांना चांगलंच बळ मिळतंय.

Nov 23, 2017, 11:06 AM IST

अहमदनगर | 'कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या'

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 06:29 PM IST

कोपर्डी प्रकरण । तिसऱ्या आरोपी बाबत आज युक्तिवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 11:26 AM IST

कोपर्डी प्रकरण । आज दोषींच्या शिक्षेचा फैसला होणार ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 22, 2017, 09:47 AM IST

कोपर्डी बलात्कार : 'फाशी नको, जन्मठेपेची शिक्षा द्या'

कोपर्डीच्या अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. 

Nov 22, 2017, 09:04 AM IST

नाशिक रेशन घोटाळ्यातील आरोपी फिरतायत मोकाट

राज्यात गाजलेला नाशिकमधील मोठा रेशन घोटाळा अवघ्या दोन वर्षात पचवण्यात आला आहे.

Nov 15, 2017, 10:45 AM IST

प्रद्युम्न मर्डर : पोलिस तपासात झाली चूक ! 'या' ८ सेकंदाच्या व्हिडीओकडे दुर्लक्ष

प्रद्युम्न मर्डर केसचा धक्कादायक खुलासा काही दिवसांपूर्वी सीबीआयने केला आहे.

Nov 11, 2017, 01:14 PM IST

सांगली | पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूने खळबळ

सांगली | पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूने खळबळ

Nov 10, 2017, 04:26 PM IST

पेट्रोल टाकून जाळले : आंबोलीच्या दरीतून मृतदेह काढला बाहेर

पोलीस कोठडीतील संशयित अनिकेत कोथलेच्या खून प्रकरणात आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. सिंधुदुर्गातील आंबोली येथून मृतदेह दरीतून बाहेर काढला. 

Nov 9, 2017, 09:16 PM IST

आरोपीनंच उघडली बंद झालेली फाईल!

गुन्हेगार कितीही चाणाक्ष असला तरी कुठली तरी एक चुक करतो आणि गजाआड होतोच 

Oct 23, 2017, 09:35 PM IST