आरोपी

३५-४० बाईक्सची सीट कव्हर फाडून आरोपी फरार

३५-४० बाईक्सची सीट कव्हर फाडून आरोपी फरार

Jul 13, 2016, 02:52 PM IST

पुण्यात रूममेटचा खून, आरोपी ताब्यात

 एकाने रूममेटचा खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. जेवताना दोन जणांमध्ये वाद झाले, वादात त्याने तरूणाच्या डोक्यात जेवणाचा डबा घातला, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण  यानंतर त्याला खासगी रूग्णालयातून ससूनमध्ये आणले पण, त्याच्यावर उपचार सुरू असताना, रात्री दोनच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Jul 4, 2016, 11:37 AM IST

नाशिक मध्यवर्ती कारागृहात आरोपींनी पोलिसांना केली मारहाण

खासगी गाडीतून नेण्याची मागणी करत आरोपींनी दोन पोलिसांनाच जोरदार मारहाण केली. या मारहाणीत पोलीस जखमी झालेत.

Jul 1, 2016, 02:45 PM IST

गुलबर्ग हत्याकांडप्रकरणी ११ आरोपींना जन्मठेप

२००२ मध्ये अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटी हत्याकांडाप्रकरणी आज ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय तर १२ जणांना सात वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्याचप्रमाणे एका आरोपीला १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा विशेष 'एसआयटी' न्यायालयानं ठोठावलीय.

Jun 17, 2016, 12:51 PM IST

दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी सापडला

दाभोलकर हत्याप्रकरणी आरोपी सापडला 

Jun 14, 2016, 03:57 PM IST

केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

केबीसी घोटाळ्यातील आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी

May 22, 2016, 06:05 PM IST

व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

ठाण्याच्या कळवा रेल्वे स्टेशनवर एक धक्कादायक घटना घडलीय. एका चालत्या रेल्वेमधून एका तरुणाला खाली फेकण्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. 

May 15, 2016, 10:24 AM IST

व्हिडिओ : चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

चालत्या ट्रेनमधून तरुणाला ढकलून आरोपी फरार

May 14, 2016, 11:59 PM IST

पोलीस कोठडीतच तरुणाची आत्महत्या

मुलुंड पोलीस ठाण्यात एका आरोपीने आत्महत्या केल्याचं समोर आलंय.  

May 2, 2016, 11:26 PM IST

नागपुरात आरोपींचा पोलिसांवर गोळीबार

शक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर २ आरोपींनी गोळाबार केला. या दोन्ही गुन्हेगारांचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गोळाबारात कोणीही जखमी झालं नाही आणि या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

Apr 27, 2016, 05:29 PM IST

जुलै २०११ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी एटीएसच्या जाळ्यात

मुंबईत १३ जुलै २०११ला  झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असलेला आरोपी झैनुल आबेद्दीनला महाराष्ट्र एटीएसनं अटक केलीय.

Apr 26, 2016, 11:45 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

मालेगाव बॉम्बस्फोटातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता

Apr 25, 2016, 05:02 PM IST