आरोपी

जमिनी बळकावणारा आरोपी मुख्यमंत्र्यांसमोर पहिल्या रांगेत

तोच आरोपी जर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात चक्क पहिल्या रांगेत बसलेला दिसून आला.

Jun 4, 2017, 10:46 PM IST

'निर्भया'चा अल्पवयीन बलात्कारी सध्या काय करतो...

दिल्लीत घडलेल्या 'निर्भया बलात्कार' प्रकरणातील ४ दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. परंतु, याच प्रकरणातील दोषी असलेला परंतु, अल्पवयीन असल्याचा फायदा मिळालेला पाचवा अल्पवयीन आता कुठे आहे? सध्या तो काय करतो? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आले. 

May 6, 2017, 10:53 AM IST

मुल्ला आणि खाकीतले चोर... ते पोलीस निलंबित

अलिबाबा आणि चाळीस चोर नव्हे तर मोहिद्दिन मुल्ला आणि खाकीतले पोलीस चोर, अशी प्रतिमा सांगलीतल्या तत्कालीन एलसीबी पथकाची तयार झाली आहे. या प्रकरणातील सहा आरोपी पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक दतात्रय शिंदे यांनी निलंबित केलंय. 

Apr 19, 2017, 11:48 PM IST

पोलिसांच्या ताब्यातून येरवडा जेलधील आरोपी फरार

पोलिसांच्या ताब्यातून आरोपी फरार झाले आहेत.  येरवडा जेलमधून पारगाव खंडाळा कोर्टात सुनावणीसाठी नेलेले ३ आरोपी पळाले आहेत.

Apr 11, 2017, 02:57 PM IST

तीन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हाणामारीत चिमुरड्याचा मृ्त्यू

मुलांच्या हाणामारीत आणि भांडणात एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडलीय. 

Feb 10, 2017, 10:11 AM IST

पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या आरोप्याचं वाढदिवस सेलिब्रेशन!

 ही बातमी तुम्हाला धक्कादायक वाटू शकते. तुमसर पोलीस ठाण्यात आरोपीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. ज्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, तो चक्क खुनाचा आरोपी आहे. 

Feb 8, 2017, 10:01 AM IST

बंगळुरू विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक

बंगळुरुमधील तरुणी विनयभंग प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय.

Jan 5, 2017, 12:50 PM IST

बिहार टॉपर्स घोटाळा : आरोपीचा संशयास्पद मृत्यू

बिहारमधल्या इंटरमीडिएट परीक्षेशी निगडीत टॉपर्स घोटाळ्यातील एक प्रमुख आरोपी दिवाकर प्रसाद याचा संशयास्पद मृत्यू झालाय. 

Dec 9, 2016, 10:50 AM IST

झी २४ तास इम्पॅक्ट : बोगस डिग्री प्रकरणी प्रमुख आरोपीला अटक

संपूर्ण राज्यात हाहाकार माजविणाऱ्या बोगस डिग्री रॅकेटचा पर्दाफाश झी २४ तासने केल्यानंतर, यात नागपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून याप्रकरणातील प्रमुख आरोपी शिवहरी लोडेला अटक करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.

Dec 2, 2016, 08:38 PM IST

आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक

खामगाव आदिवासी आश्रमशाळेतील बलात्कार प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे चारही आरोपी शाळेचे कर्मचारीच आहे. 

Nov 5, 2016, 11:59 AM IST

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

Oct 28, 2016, 08:12 PM IST

मिरारोड बोगस कॉल सेंटरच्या आरोपीनं कोहलीकडून विकत घेतली ऑडी

मिरारोड इथल्या बोगस कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य आरोपी सागर ठक्कर उर्फ शॅगी याची 3 कोटींची ऑडी आर-8 ही गा़डी ठाणे पोलिसांनी जप्त केली आहे.

Oct 28, 2016, 05:56 PM IST