आरोपी

छेडछाड करणाऱ्याला मारलं म्हणून अल्पवयीन मुलीला भोसकलं

छेड काढणा-याला चोप दिल्याचा राग मनात ठेऊन आरोपीनं दुस-या दिवशी या मुलीला कटरनं भोसकल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे.

Oct 21, 2016, 06:17 PM IST

कोपर्डी बलात्कारातील आरोपींना वकील मिळेना!

कोपर्डी बलात्कार प्रकरणी आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे. आरोपींनी कोर्टासमोर वकील देण्याची मागणी केली. यानंतर आरोपींचं वकिलपत्र न घेण्याचा निर्णय वकिलांच्या अहमदनगर बार असोसिएशनने घेतला आहे.

Oct 18, 2016, 02:29 PM IST

महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण

महाड बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांना शरण

Aug 31, 2016, 08:00 PM IST

साताऱ्यातल्या मंगल जेधे हत्या प्रकरणी सनसनाटी खुलासा

साता-यातल्या मंगल जेधे खूनप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे.

Aug 15, 2016, 06:20 PM IST

बलात्कार पीडित महिलेची आरोपीच्या शेतात आत्महत्या

सांगलीत एका बलात्कार पीडित महिलेनं आत्महत्या केली आहे. अत्याचार करणा-या आरोपीवर कारवाई होत नसल्यानं तिनं स्वतःचं जीवन संपवलं. 

Aug 7, 2016, 06:46 PM IST

नगरच्या छेडछाडीला हिंसक वळण, ग्रामस्थांचा आरोपींच्या घरावर हल्ला

अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटलेत.

Jul 30, 2016, 06:46 PM IST

ग्रामस्थांनी मुलगी पळविणाऱ्या आरोपींसह पोलिसांना डांबले

कर्जत तालुक्यातील भांबोरा गावाजवळ एका शालेय मुलीला वाटेत अडवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न शुक्रवारी दुपारी झाला. यातील ३ आरोपींना ग्रामस्थांना पकडण्यात यश आलं आहे. आरोपींना नेण्यासाठी आलेले पोलीस दारूच्या नशेत असल्याचा आरोप होत आहे, त्यामुळे आरोपींसह पोलिसांनाही ग्रामस्थांनी डांबून ठेवले होते.

Jul 29, 2016, 10:06 PM IST

इमामवाडा बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक

इमामवाडा बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक 

Jul 23, 2016, 05:08 PM IST

आरोपी मंत्र्यांच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर

आरोपी मंत्र्यांच्या चर्चेवर मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत उत्तर 

Jul 22, 2016, 04:52 PM IST

जिल्हा बँक घोटाळ्यातील आरोपीची जाळून घेऊन आत्महत्या

जिल्हा बँक घोटाळ्यातील आरोपीची जाळून घेऊन आत्महत्या

Jul 21, 2016, 07:10 PM IST

गँगरेप पीडितेवर त्यांनी पुन्हा केला गँगरेप

हरियाणाच्या रोहतकमध्ये गँगरेप पीडित महिलेवर पुन्हा त्याच आरोपींनी गँगरेप केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Jul 18, 2016, 07:06 PM IST

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरण | आरोपींच्या अंगावर अंडीफेक

कोपर्डीतील बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या अंगावर शिवप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अंडीफेक केली.

Jul 17, 2016, 10:24 PM IST

धनंजय मुंडेंनी मागितली माफी

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते धनजंय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

Jul 17, 2016, 08:50 PM IST

'राम शिंदेंबरोबरची ती व्यक्ती बलात्कारातील आरोपी नाही'

अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.

Jul 17, 2016, 07:59 PM IST