आरोपी

रेशनिंग घोटाळा : आरोपींवर मोक्का, मालमत्ता जप्तींची कारवाई

(योगेश खरे, झी २४ तास ) राज्यात गाजलेल्या रेशन घोटाळ्यातले आरोपी घोरपडे बंधू अखेर पोलिसांना काल शरण आले. याआरोपींसह ४ आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

Nov 30, 2015, 09:50 PM IST

साक्षीदार होण्यासाठी २५ लाखांचं आमिष - पानसरे हत्येचा आरोपी

साक्षीदार होण्यासाठी २५ लाखांचं आमिष - पानसरे हत्येचा आरोपी

Nov 21, 2015, 08:50 PM IST

सिन्नर रेशन घोटाळा... आरोपींवर मोक्का

सिन्नर रेशन घोटाळा... आरोपींवर मोक्का

Nov 19, 2015, 10:33 PM IST

ठार मारून त्याला जाळलं आणि राख नदीत सोडली, पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पुण्यातील भोर तालुक्यात एका १९ वर्षीय तरुणाचं अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. एवढंच नव्हे तर आरोपींनी त्याला मारून मृतदेह सारोळा गावच्या नदीपात्राजवळ जाळला आणि राख नदीमध्ये सोडली.

Oct 27, 2015, 11:47 AM IST

खुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक

खुनाच्या आरोपी महिलांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक

Sep 21, 2015, 11:08 AM IST

पानसरे हत्या प्रकरण : आरोपी गायकवाड 'सनातन'चा पूर्णवेळ कार्यकर्ता

गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोप समीर गायकवाड हा वादग्रस्त सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता असल्याची धक्कादायक माहिती एसआयटी प्रमुख - पोलीस महानिरीक्षक संजीव कुमार यांनी दिलीय. 

Sep 16, 2015, 02:43 PM IST

शीना हत्या प्रकरण: कार सापडली, तीनही आरोपींना घटनास्थळी नेणार पोलीस

शीना बोरा गूढ हत्या प्रकरणात पोलिसांना शनिवारी त्या कारचा शोध लागला, ज्यात शीनाची हत्या केली गेली. तर दुसरीकडे रायगड पोलिसांनी तीन वर्षांपूर्वी शीनाच्या अवशेषांवरून हत्या किंवा अपघाताचा गुन्हा का दाखल केला नाही, हा प्रश्न निर्माण झालाय. 

Aug 30, 2015, 10:48 AM IST

सहआरोपी संजीव खन्नालाही नव्हती इंद्राणी-शीनाच्या खऱ्या नात्याची कल्पना

इंद्राणीच्या पहिल्या संबंधाची शीना आणि मिखाईल ही दोन मुलं... पण, अतिशय महत्त्वकांक्षी असलेल्या इंद्राणीसाठी ही दोघं लहानपणापासूनच जण मार्गातील अडथळे ठरत होते. त्यामुळेच, इंद्रानीनं जसं इतरांना अंधारात ठेवलं होतं तसंच संजीव खन्नालाही...

Aug 27, 2015, 12:44 PM IST

व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींचं राष्ट्रपतींकडे दया मरणासाठी पत्र

दयामरणाची परवानगी द्या अशी लेखी मागणी करणारं पत्र, व्यापम घोटाळ्यातल्या आरोपींनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे. 

Aug 9, 2015, 09:42 AM IST

नागपूर जेल प्रकरण: फरार आरोपींचा म्होरक्या सत्येंद्र गुप्ताला अटक

नागपूर सेंट्रल जेलमधून फरार झालेल्या ५ कैद्यांपैकी एका आरोपीला अटक करण्यात आलीय. सत्येंद्र गुप्ता असं या आरोपीचं नाव आहे. त्याला जबलपूर एक्स्प्रेसमधून अटक करण्यात आलीय. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई केलीय.

Jul 12, 2015, 02:05 PM IST

सीसीटीव्हीनं पकडून दिला पुण्यातल्या जळीत कांडाचा आरोपी

पुणे वाहन जळीत कांड प्रकरणी अमन अब्दुल अली शेख या आरोपीला अटक करण्यात आलीय. सीसीटीव्हीतल्या दृश्यांवरुन त्याला अटक करण्यात आली. 

Jul 4, 2015, 10:09 PM IST