नागपुरात आरोपींचा पोलिसांवर गोळीबार

शक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर २ आरोपींनी गोळाबार केला. या दोन्ही गुन्हेगारांचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गोळाबारात कोणीही जखमी झालं नाही आणि या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Apr 27, 2016, 05:29 PM IST
नागपुरात आरोपींचा पोलिसांवर गोळीबार title=

नागपूर : शक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर २ आरोपींनी गोळाबार केला. या दोन्ही गुन्हेगारांचा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गोळाबारात कोणीही जखमी झालं नाही आणि या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी या गुन्हेगारांकडून देशी कट्टा जप्त केला आहे. पण अशाप्रकारे पोलिसांवरच गोळीबार होत असल्याने नागपूरकरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.