आरोग्य

गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पदार्थांचा गोडवा वाढवण्याचे काम साखर, गूळ करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ असतात. साखरेचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी काही पदार्थांमध्ये गूळच हवा. हा गूळ पदार्थांची गोडी वाढवत असला तरी त्याचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहे. 

Sep 8, 2017, 10:23 PM IST

जेवणानंतर झोप टाळण्यासाठी चहा पिणं योग्य आहे का ?

जेवणानंतर अनेकदा झोप येते. आणि यावर उपाय म्हणून अनेकजण ऑफिमध्ये असताना चहा, कॉफीची मदत घेतात.

Sep 5, 2017, 05:29 PM IST

सकाळी रिकाम्या पोटी हे ५ पदार्थ खाऊ नका

सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो. 

Sep 2, 2017, 09:53 PM IST

'हे' आहेत डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे

पूरेशी झोप मिळणं आरोग्यासाठी खूपच आवश्यक असतं. झोप जितकी महत्वपूर्ण आहे तितकचं महत्वाची आहे तुमच्या झोपण्याची स्थिती. योग्य पद्धतीने झोपणं किती लाभदायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Aug 25, 2017, 11:11 PM IST

दररोज खा ३ खजूर...होतील अनेक फायदे

हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैली, खाण्यापिण्याचे बिघडलेले वेळापत्रक याचा परिणाण थेट आरोग्यावर होतो. त्यामुळे हृद्यविकार, उच्च रक्तदाब, मधुमेह सारख्या समस्या सतावतात. रक्तदाबाच्या समस्येवर गुणकारी उपाय म्हणजे खजूर.

Aug 23, 2017, 08:34 PM IST

लिंबू एक, त्याचे अनेक फायदे

आपल्या आरोग्यासाठी लिंबू खूप लाभदायक आहे. लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही.

Aug 23, 2017, 07:10 PM IST

या कारणांमुळे वाढते पोटाजवळ चरबी !

 व्यक्तीपरत्वे पोटाचा घेर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.

Aug 23, 2017, 05:59 PM IST

कोणी उडवलीये प्रियांकाची झोप?

बॉलीवूडसह हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा  सिनेनिर्मिती क्षेत्रातही आपला ठसा उमटवतेय. 

Aug 20, 2017, 05:32 PM IST

वयाच्या तिशीनंतर या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष

वयाच्या तिशीनंतर ना केवळ शरीरात बदल होतात तर जीवनशैलीतही बदल होतात. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्ही आनंदाचे जीवन जगू इच्छिता तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. 

Aug 17, 2017, 09:42 PM IST

शांत झोप येण्यासाठी एवढेच करा!

आजकाल अनेकांना शांत  झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.

Aug 16, 2017, 10:10 PM IST

संधीवात, गुडघेदुखीपासून मुक्ती

संधीवात, गुडघेदुखीपासून मुक्ती

Aug 13, 2017, 07:39 PM IST

कमी पगार घेणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्या

सध्याच्या तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये बेरोजगार लोकांच्या तुलनेत कमी पगार घेणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या समस्यांना अधिक सामोरे जावे लागत असल्याचे एका संशोधनातून समोर आलेय. 

Aug 13, 2017, 07:35 PM IST