बिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली
बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Feb 1, 2018, 12:56 PM ISTUnion Budget 2018 : आरोग्य सेवेला विशेष प्राधान्य, इंग्लंडच्या धर्तीवर सेवा
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर करत आहेत. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात आलेय.
Feb 1, 2018, 12:28 PM ISTहे आहेत हळदीचे दूध पिण्याचे '५' फायदे!
हळद बहुगुणी आहे. त्याचे अनेक स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे आहेत.
Jan 30, 2018, 01:57 PM ISTशरीराच्या 'या' समस्या देतात आजारांचे संकेत!
अनेक लिप बाम वापरूनही ओठ फुटण्याची समस्या कमी होत नाही?
Jan 25, 2018, 08:16 PM ISTरोज सकाळी घ्या लसणाचा चहा, होणार हे ५ चमत्कारीक फायदे!
लसूण अशी एक गोष्ट आहे ज्याच्या सेवनाने केवळ स्वादच येत नाही तर त्याने अनेक आजारांपासून सुटका मिळते.
Jan 23, 2018, 10:18 AM ISTतरुणाईमध्ये सतत वाढत चाललेली व्याधी आणि त्याची नेमकी काय कारणे!
कामाच्या व्यस्त दैनंदिनीमुळे आताच्या तरुणाईमध्ये झपाट्याने होणारे शारीरीक बदल आपण पाहत असतो.
Jan 22, 2018, 04:21 PM ISTतुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!
कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
Jan 21, 2018, 10:59 PM ISTसलग ५ दिवस लिंबू पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने होतात हे फायदे
पुरुष असो वा महिला वाढलेले पोट, लठ्ठपणा ही सर्वांचीच समस्या बनत चाललीये. वजन कमी करण्यासाठी लोक हल्ली काय काय करत नाही. अनेकाविध उपाय केले जातात. मात्र बऱ्याचदा हे उपाय लागू पडत नाहीत.
Jan 21, 2018, 11:00 AM ISTसकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे भरपूर फायदे
आपल्या आरोग्याचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी तसेच फिट राहण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. शरीरात पाण्याचे प्रमाण ५० ते ६० टक्के असते. त्यामुळे पुरेसे पाणी शरीराला मिळणे गरजेचे असते.
Jan 21, 2018, 09:28 AM ISTलोकांचा एटकेपणा दूर करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय, सरकारचा निर्णय
एकटेपणाला कंटाळला आहात? काळजी नको, लवकरच सुटेल समस्या.... सरकार करणार मदत....
Jan 20, 2018, 04:22 PM ISTगरम पाणी पिण्याचे '५' महत्त्वपूर्ण फायदे!
गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत.
Jan 19, 2018, 01:48 PM ISTटी.व्ही. एेवजी नेटफ्लिक्स सारख्या वेबसाईटवर शो पाहणे ठरेल अधिक फायदेशीर!
टी.व्ही. बघण्याची सवय अनेकांना असते.
Jan 19, 2018, 01:26 PM ISTअधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे
भारतात सर्वाधिक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाशिवाय होत नाही. अनेकांसाठी चहा हे अमृत असते. काहीजण दिवसातून कितीही वेळा चहा पिऊ शकतात. दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.
Jan 19, 2018, 01:21 PM ISTकेवळ एका कॅप्सुलपासून मिळणार हे फायदे, याचा प्रभाव पाहून विश्वास बसणार नाही!
केस, चेहरा आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी व्हिटॅमिन ई सर्वोत्तम आहे. आपण याचा वापर करुन चेहरा आणि केस चांगले ठेवू शकता. हे वापरण्यासाठी पाच मार्ग आहेत.
Jan 17, 2018, 10:35 PM ISTडोंबिवली | एमाआयडीसीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 11:40 PM IST