आरोग्य मंत्रालय

coronavirus : भारतात मृत्यूदर सर्वात कमी - आरोग्य मंत्रालय

कोरोनाच्या वाढणाऱ्या आकडेवारी दरम्यान दिलासादायक बाब...

Jul 21, 2020, 06:22 PM IST

coronavirus : जगातील सर्वात कमी मृत्यूचे प्रमाण भारतात

भारतात कोरोना व्हायरसचे नवे रुग्ण आणि मृतांचा आकडा, जगाच्या तुलनेत कमी आहे.

Jul 8, 2020, 04:47 PM IST

देशात कोरोना रुग्ण संख्या ५ लाखांवर; गेल्या २४ तासात धक्कादायक वाढ

देशात आतापर्यंत 15685 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Jun 27, 2020, 12:10 PM IST

भारतात कोरोनाचा रिकव्हरी रेट सुधारला; आतापर्यंत ९५ हजारहून अधिक रुग्ण बरे

 वाढणाऱ्या संख्येसह एक दिलासादायक बाबही समोर येत आहे.

Jun 2, 2020, 05:11 PM IST

देशात गेल्या २४ तासांत ४२१३ नवे कोरोना रुग्ण; आतापर्यंतचा एका दिवसातील सर्वाधिक आकडा

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 67 हजार 152 इतकी झाली आहे.

May 11, 2020, 06:42 PM IST

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारामध्ये आता 'हे' नवे बदल

 सामान्य जनतेच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुन्हा संसर्गाचा धोका असतो का? होम आयसोलेशनंतर रुग्णांची पुन्हा चाचणी करणं गरजेचं आहे का? त्याच प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत.

May 11, 2020, 03:08 PM IST

कोरोनाची अगदी कमी लक्षणं असल्यास घरीच अलगीकरण

होम आयसोलेशनसाठी आता आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना

May 11, 2020, 01:13 PM IST

धोका वाढला! देशातील कोरोना रुग्णांचा आकडा साठ हजारांच्या वाटेवर

मृतांमध्ये आणखी इतक्या रुग्णांची भर....

May 9, 2020, 10:53 AM IST

देशातील 216 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही - आरोग्य मंत्रालय

गेल्या 24 तासात कोरोनाचे 3390 नवीन रुग्ण वाढले 

May 8, 2020, 04:52 PM IST

आता रेल्वेत होणार कोरोनाच्या रुग्णांचं आयसोलेशन, आरोग्य मंत्रालयाने दिली परवानगी

कोरोनाच्या 'या' रुग्णांना रेल्वेच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.

May 7, 2020, 03:31 PM IST

देशात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १९५ मृत्यू; ३९०० नवे कोरोना रुग्ण

कोरोनाचे नवे रुग्ण आणि आणि मृत्यू झालेलांचा आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा...

May 5, 2020, 11:02 AM IST

भारतात कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढला; २४ तासांत १ हजारहून अधिक रुग्ण बरे

देशात 11 हजार 707 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. 

May 4, 2020, 05:53 PM IST

'प्लाझ्मा थेरपी गाईडलाईन्सप्रमाणे केली नाही तर...', आरोग्य मंत्रालयाने सांगितला धोका

आरोग्य मंत्रालयाने प्लाझ्मा थेरपीच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे.

Apr 28, 2020, 07:38 PM IST