Corona : देशभरात कोरोनाचे ९,१५२ रुग्ण, ३०८ जणांचा मृत्यू
देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९,१५२ वर जाऊन पोहोचली आहे.
Apr 13, 2020, 05:55 PM ISTगेल्या २४ तासांत देशात ९१८ नवे कोरोना रुग्ण - आरोग्य मंत्रालय
आतापर्यंत देशात ७६५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.
Apr 12, 2020, 05:46 PM ISTदेशात ७४४७ कोरोना रुग्ण; गेल्या २४ तासांत ४० जणांचा मृत्यू - आरोग्य मंत्रालय
६४२ लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
Apr 11, 2020, 05:49 PM ISTCorona : देशभरात मागच्या २४ तासात कोरोनाचे ५४० नवे रुग्ण
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलं आहे.
Apr 9, 2020, 06:14 PM ISTCorona : एका व्यक्तीकडून एवढ्यांना होऊ शकतो कोरोना, आयसीएमआरचं संशोधन
देशभरामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Apr 7, 2020, 06:49 PM ISTदेशभरात कोरोनाचे ४२२१ रुग्ण, २४ तासात ३५४ नवे रुग्ण : आरोग्य मंत्रालय
२४ तासात कोरोनाच्या ८ रुग्णांचा मृत्यू
Apr 7, 2020, 06:27 PM ISTदेशात कोरोनाचे ४०६७ रुग्ण; आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू
291 रुग्ण कोरोनामधून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
Apr 6, 2020, 05:32 PM ISTगेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ४७२ नवे रुग्ण
गेल्या 24 तासांत 11 कोरोना रुग्णांना मृत्यू झाला आहे.
Apr 5, 2020, 04:25 PM IST'भारतात 'या' वयोगटातील लोकांना अधिक संसर्ग'
आतपर्यंत देशात 75 जणांचा मृत्यू झाला आहे.
Apr 4, 2020, 08:51 PM ISTCorona : कोरोनाच्या संकटात आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक बातमी
भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ६४९ झाली आहे.
Mar 26, 2020, 06:18 PM ISTखडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय, दिला खोचक सल्ला
माजी मंत्री एकनाथ खडसे कोणत्या न कोणत्या मुद्यावर दररोज सरकारला लक्ष्य करत असतात. आता खडसेंच्या रडारवर आरोग्य मंत्रालय आहे. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर नसल्याने सरकारला खडसे यांनी जोरदार झापले.
Mar 20, 2018, 11:42 PM ISTप्रतिजैवकांच्या बेसुमार वापराला लागणार चाप
प्रतिजैवकांच्या (अॅण्टीबायोटीक्स) बेसुमार वापरावर लवकरच चाप लागणार आहे. या मुद्द्यावर कायदा करण्याबाबतचा एक प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असून, लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे.
Nov 18, 2017, 11:41 PM IST६५व्या वर्षी डॉक्टर होणार सेवानिवृत्त; केंद्र सरकारचा निर्णय
देशभरात आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Sep 27, 2017, 11:39 PM IST