आरक्षित

सत्ताधारी भाजपमध्ये महापौर पदावरून अंतर्गत संघर्ष उफाळला

पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नगरसेवकांच्या समर्थकांनी आगामी महापौर म्हणून समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केलीय

Nov 14, 2019, 07:04 PM IST

'व्हीआयपी' कोट्यातून रेल्वे तिकीट आरक्षित करून देणारा ठक गजाआड!

या कामासाठी देवप्रताप खासदार आमदार आणि वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर अगदी सर्रास करायचा...

May 23, 2018, 10:52 PM IST

नागरिकांनो जागरुक व्हा : गरजुंसाठी खाजगी रुग्णालयातले ३७% बेड आरक्षित

पुण्यातील प्रमुख खासगी रूग्णालयातल्या राखीव खाटांची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आता सजग नागरिक मंचाने पुढाकार घेतलाय.

Nov 25, 2015, 11:35 AM IST

मुंबई मेट्रोत प्रत्येक डब्यात महिलांसाठी आरक्षित भाग

मुंबई मेट्रो मध्ये आता प्रत्येक डब्यात महिलांसाठी एक भाग आरक्षित ठेवण्याचा निर्णय मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापनानं घेतला आहे. 

Aug 14, 2014, 07:45 AM IST