आरएसएस

राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखले

काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखलं असा आरोप खुद्द राहुल गांधी यांनी केला आहे. यावेळेस त्यांनी भाजपवरही टीका केली. राहुल गांधींनी म्हटलं की ही भाजप राजनिती करतंय आणि हे अस्विकार्य आहे.

Dec 14, 2015, 05:18 PM IST

'आईचं दूध प्यायलं असेल तर आरएसएसवर बंदी आणून दाखवा'

उत्तरप्रदेशातील भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी समाजवादी पार्टीचे नेते आणि अखिलेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री आझम खान यांच्यावर निशाणा साधलाय. पण, याच वेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाजपेयीच अडचणीत आलेत. 

Dec 8, 2015, 09:25 AM IST

आरएसएसला दहशतवादी संघटना घोषित करा : आजम खान

समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. ताजमहालच्या जागी शंकराचे मंदिर उभारण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे आझम खान यांनी सांगितलेय.

Dec 7, 2015, 11:27 AM IST

RSS चे कार्यकर्ते गे आहेत : आजम खान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते गे आहेत. त्यामुळेच ते लग्न करत नाहीत, असे धक्कादायक वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी केले आहे. 

Dec 2, 2015, 11:07 AM IST

आरएसएसचे आमिर खानवर टीकास्त्र

आरएसएसचे आमिर खानवर टीकास्त्र

Nov 26, 2015, 09:57 AM IST

संघाचा ड्रेस बदलण्याची शक्यता, हाफ चड्डी ऐवजी येईल ट्राउजर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसचा ड्रेसकोड बदलण्याची शक्यता आहे. तरुणांना आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यासाठी ड्रेस कोडमध्ये बदल करण्याची तयारी केली जातेय.

Nov 4, 2015, 03:36 PM IST

गांधी हत्येत आरएसएसचा दोष नव्हता...पण ...- वल्लभभाई पटेल

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आरएसएसला दोषी मानत नव्हते, मात्र आरएसएसला सांप्रदायिक विष पसरवण्यास दोषी मानत होते. 

Nov 3, 2015, 04:20 PM IST

जनसंख्या 'असमतोला'वर आरएसएसचा प्रस्ताव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणी बैठकीमध्ये लोकसंख्या असमतोलावर प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. झारखंडची राजधानी रांची इथं आजपासून ही तीन दिवसीय बैठक होतेय.

Oct 30, 2015, 12:23 PM IST

बिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'!

देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.

Oct 24, 2015, 03:51 PM IST