IVF मध्ये सर्वाधिक ट्विन्स का होतात? डॉक्टर काय सांगतात
IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन/IVF) ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. ज्याच्या मदतीने जे लोक प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांमुळे नैसर्गिकरित्या गर्भधारणा करू शकत नाहीत त्यांना मूल होण्याचा आनंद मिळू शकतो. एखाद्या चमत्काराप्रमाणे, IVF केवळ औषधांच्या मदतीने गर्भधारणेला मदत करत नाही, तर काहीवेळा IVF करणाऱ्या स्त्रियांना जुळी मुले किंवा काही वेळा ट्रिपलेटही होतात.
Jun 28, 2024, 06:57 PM ISTवंध्यत्वाच्या समस्येवर आयव्हीएफ गर्भधारणेचा पर्याय, जाणून घ्या
पती पत्नीस विश्वासात घेऊनच निर्णय
Oct 8, 2020, 11:14 AM ISTआयव्हीएफ पद्धधतीने पालकत्व स्वीकारणाऱ्या जोडप्यांसाठी महत्वाची बातमी
(आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पध्दती
Jun 22, 2020, 07:17 PM ISTमनिषा आणि मिलिंद म्हैसकरांच्या आयुष्यात जुळ्या मुलींचं आगमन
IAS अधिकारी मनिषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांनी वर्षाभरापूर्वी त्यांचा एकुलता एक मुलगा गमवला.
Aug 23, 2018, 08:15 AM ISTआई-वडिलांनी ७० हजार इंजेक्शनच्या सुईसोबत बाळाचा फोटो काढला कारण...
सोशल मीडियावर सध्या एका लहान बाळाचा ७० हजार इंजेक्शनच्या सुयांसोबतचा एक फोटो व्हायरल होत आहे.
Aug 20, 2018, 11:16 PM ISTडॉक्टर टॉक । आयव्हीएफ आणि टेस्ट ट्युब बेबी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 30, 2018, 06:30 PM ISTहितगुज | आय.व्ही.एफ. उपचारपद्धतीवर मार्गदर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 06:58 PM ISTहितगुज : आयव्हीएफ उपचार व प्रेग्नन्सीचं प्रमाण, १२ एप्रिल २०१७
हितगुज : आयव्हीएफ उपचार व प्रेग्नन्सीचं प्रमाण, १२ एप्रिल २०१७
Apr 12, 2017, 06:34 PM ISTआयव्हीएफ... सरोगसी... सिंगल पॅरेंटस् आणि बालकाचे हक्क!
लग्न न करताच आणि कुठल्याही महिलेशी संबंध न ठेवता एका मुलाचा बाप झालेल्या अभिनेता तुषार कपूरच्या निमित्तानं 'सिंगल पॅरेंटस'चा विषय चर्चेत आलाय.
Jul 1, 2016, 06:55 PM IST७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म
पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय.
May 12, 2016, 11:27 AM IST६० वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म
पंजी पटेल या ६० वर्षांच्या महिला या वयात आई बनून खूपच खूश आहेत. मुंबईतील या महिलेने ३.९ किलोच्या बाळाला जन्म दिला. इन-विट्रो फर्टीलाइजेशन प्रक्रीयेच्या माध्यमातून महिलेने बाळाला जन्म दिला. या वयात ही प्रक्रिया करणे खूपच अवघड गोष्ट आहे.
Jun 8, 2015, 06:56 PM ISTहितगुजः वंधत्व आणि आयव्हीएफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2014, 05:22 PM IST‘टेस्ट ट्यूब बेबी’चे जनक हरपले!
‘टेस्ट ट्यूब बेबी’च्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नोबल विजेते वैज्ञानिक रॉबर्ट एडवर्डस् यांचं वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झालंय.
Apr 11, 2013, 10:30 AM IST