फोटोला चाहत्यांची पसंती

जेसिम आपल्या बोल्डनेस आणि सौंदर्यासाठी ओळखली जाते. आपले अनेक बोल्ड फोटो ती इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते, याला चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळते.

शाहरुख खानची फॅन

जेसिम लॉरा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खानची मोठी फॅन आहे. पती आंद्रे रसेलला सपोर्ट करण्यासाठी अनेकवेळा ती स्टेडिअममध्ये येते.

रसेल-जेसिमची लेक

जेसिम व्यावसायाने एक मॉडल आहे. 2016 मध्ये रसेल आणि जेसिमने लग्न केलं. लग्नाच्या चार वर्षांनी जेसिमने सुंदर कन्येला जन्म दिला. रसेल आणि जेसिमच्या मुलीचं आलिया आहे.

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स

आंद्रे रसेल आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी जितका लोकप्रिय आहे, तितकीच त्याची पत्नी जेसिम आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. जेसिमचे इन्स्टाग्रामवर तब्बल 3 लाख 60 हजार फॉलोअर्स आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय

आंद्रे रसेलच पत्नी जेसिम ही अमेरिकेतल्या मियामी (Miami) इथं राहणारी असून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

बिकनी फोटो व्हायरल

केकेआरचा ऑलराऊडर आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लॉरने इंस्टाग्राम अकाऊंटवर (Instagram Account) आपला एक फोटो शेअर केला आहे. समुद्र किनारी बिकनीतला हा फोटो असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story