आयआरबीच्या वीरेंद्र म्हैसकरांना दिलासा
आयआरबीच्या वीरेंद्र म्हैसकरांना दिलासा
May 17, 2019, 06:00 PM ISTसतीश शेट्टी हत्या प्रकरण : आयआरबीच्या म्हैसकरला सीबीआयकडून क्लीन चीट वादात
सतीश शेट्टी हत्या प्रकरण : आयआरबीच्या म्हैसकरला सीबीआयकडून क्लीन चीट वादात
Apr 18, 2018, 05:19 PM ISTनऊ वर्षानंतर सतीश शेट्टी हत्या प्रकरणाला वेगळं वळण
या प्रकरणात फिर्यादी असलेले सतीश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनाही यासंदर्भात माहिती नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
Apr 18, 2018, 05:06 PM ISTआयआरबी संचालक वीरेंद्र म्हैसकरविरुद्ध आरोपपत्र दाखल
आयआरबी संचालक वीरेंद्र म्हैसकरविरुद्ध आरोपपत्र दाखल
Dec 6, 2017, 09:53 PM ISTसावधान ! कोल्हापूरकर, तुमच्यावर पुन्हा टोल संकट घोंघावतंय
भरले नाहीत तर टोलवसुली पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे.
Nov 27, 2017, 03:01 PM ISTआयआरबीच्या उपकंपनीला टर्मिनेशनची नोटीस
आयआरबीच्या उपकंपनीला टर्मिनेशनची नोटीस
Jul 5, 2016, 08:23 PM ISTआयआरबीच्या उपकंपनीला टर्मिनेशनची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2016, 04:26 PM IST'टोल'वाल्या 'आयआरबी'वर 'सीबीआय'ची धाड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 5, 2015, 09:42 PM IST'टोल'वाल्या 'आयआरबी'वर 'सीबीआय'ची धाड
टोल नाक्यांची कंपनी आयआरबी कंपनीवर सीबीआयने धाड टाकली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणी, आयआरबी कंपनी संशयाच्या भोवऱ्यात आहे.
Jan 5, 2015, 04:31 PM IST'टोल रद्द करा नाहीतर कोल्हापूरी पायताण खा!'
'टोल रद्द करा नाहीतर कोल्हापूरी पायताण खा!'
Nov 21, 2014, 06:08 PM ISTआयआरबी कर्मचाऱ्यांची मुजोरी, चालकाला मारहाण
कोल्हापूरात टोल वसुली करत असताना आय आर बी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एका चालकाला मारहाण केल्याची घटना घडलीय. त्यामुळं कोल्हापूरकर चांगलेच संतापलेत.
Nov 20, 2014, 09:06 PM ISTकोल्हापुरात टोलविरोधात कृती समितीची ‘आर-या-पार’ची लढाई
काही केल्या "टोल आम्ही देणार नाही‘, या निर्धारानं आंदोलन करणारे कोल्हापूरकर आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारेत. कोल्हापूर शहर जिल्हा टोलविरोधी कृती समितीनं टोलविरोधात ‘आर-या-पार’ची लढाई करत आज महामोर्चाची हाक दिलीय.
Jun 9, 2014, 12:50 PM ISTकोल्हापुरातील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांचे राजीनामे
www.24taas.com, झी मीडिया, कोल्हापूर
कोल्हापुरातील टोल नाक्यावर काम करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकरीचे राजीनामे दिले आहेत. यामुळे टोलवसुली विरोधातील आंदोलनाला कोल्हापुरात बळ मिळालं आहे.
राजीनामे देऊन कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचं सांगण्यात येत आहे. कोल्हापुरात सर्वात आधी टोलला विरोध झाला आहे.
आयआरबी कंपनीने केलेल्या खर्चाचे पुर्नमूल्यांकन करण्याचे आदेशही सरकार देणार असल्याचं यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. कोल्हापुरातील जनतेने सर्वात जास्त कडाडून टोल वसुलीला विरोध केला आहे.
Feb 10, 2014, 01:31 PM ISTआयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार, फेरमुल्यांकन - सीएम
कोल्हापूरतील आयआरबीच्या टोलविरोधात रान उठलं असताना राज्य सरकारनं अखेर त्याची दखल घेतलीय. आयआरबी कंपनीने तयार केलेल्या रस्त्यांचं फेरमुल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेत. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ही माहिती दिली. आयआरबीच्या टोलचं ऑडिट होणार असल्याचंही सतेज पाटील यांनी सांगितलं.
Feb 6, 2014, 10:05 PM ISTकोल्हापुरात तज्ज्ञ करणार रस्त्यांची पाहाणी
कोल्हापूरमध्ये आयआरबी कंपनीने केलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी तज्ञांची समिती कोल्हापूरात दाखल झाली आहे. रस्त्याची पाहणी करण्यापूर्वी टोलविरोधी कृती समितीने आपली मतं या समितीपुढे मांडली.
May 26, 2012, 09:55 AM IST