राज्याच्या राजकारणातील मोठी घडामोड, भाजपाचे दोन ते तीन मंत्री राजीनामा देणार?
Bjp Minister Resign: आता भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत आहे. यात राष्ट्रवादीच्या नव्याने आलेल्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ देखील घेतली आहे. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. यात आता भाजपचे मंत्री राजीनामा देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
Jul 9, 2023, 10:53 AM ISTकाँग्रेस आमदारांचे राजीनामासत्र सुरूच
आतापर्यंत ८ आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का
Jun 5, 2020, 12:44 PM IST