प्रकाश जावडेकरांच्या 'आप'ला शुभेच्छा!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 12:48 PM ISTमहत्त्वाचं : भाजपच्या पराभवाची १० कारणं
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आत्तापर्यंत सुरु असलेली भाजपच्या घोडदौडीला दिल्लीनं करकच्चून ब्रेक लावलाय. देशाच्या राजधानीत भाजपला पत्करावी लागलेला हा पराभव पक्षाचा तर आहेच पण हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही आहे, अशी प्रतिक्रिया आता राजकीय आण सामाजिक वर्तुळातून व्यक्त होताना दिसतायत.
Feb 10, 2015, 12:28 PM ISTमहत्त्वाचं : 'आप'च्या विजयाची १० कारणं
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘आम आदमी पार्टी’नं दिल्लीत काँग्रेस आणि भाजपचा लाजिरवाणा पराभव करत दणदणीत विजय मिळवलाय...
Feb 10, 2015, 12:16 PM ISTदिल्लीतील विजयावर काय म्हणाले आपचे कुमार विश्वास?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 10, 2015, 11:40 AM ISTपराभवानंतर शाझिया इल्मी यांची प्रतिक्रिया
पराभवानंतर शाझिया इल्मी यांची प्रतिक्रिया
Feb 10, 2015, 11:07 AM ISTअरविंद केजरीवाल यांची समर्थक चिमुकली
अरविंद केजरीवाल यांची समर्थक चिमुकली
Feb 10, 2015, 08:40 AM ISTकुमार विश्वास यांना वाढदिवसाचं 'गिफ्ट' मिळणार?
कुमार विश्वास यांना वाढदिवसाचं 'गिफ्ट' मिळणार?
Feb 10, 2015, 08:38 AM ISTदिल्लीतल्या 'हवे'मुळे झाडुच्या किंमती वधारल्या
दिल्लीची सत्ता कुणाच्या हाती जाणार? हे थोड्याच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, दिल्लीत 'आप'चं वारं वाहत असल्याचं उघड झालंय. त्यामुळेच की काय, घराघरांत नेहमीच उपयोगी पडणाऱ्या 'झाडू'ची किंमत मात्र चांगलीच वधारलीय.
Feb 10, 2015, 08:08 AM ISTदिल्ली विधानसभा, आप नॉट आऊट ६७, भाजप सर्वबाद ३
दिल्लीतल्या जनतेची सेवा करायचीय... यासाठी मी खूप छोटा माणूस आहे पण आपण एकत्र हे करून दाखवू... ही दिल्ली सर्वांची आहे - अरविंद केजरीवाल
Feb 10, 2015, 07:28 AM ISTसट्टे बाजारातही 'आप' हॉट फेव्हरेट!
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्याआधीच सट्टे बाजारात आप हॉट फेव्हरेट आहे. सट्टा बाजारात आपसाठी १०० पैसे तर भाजपसाठी ४० पैसे असा दर असल्याचं दिसून येतंय. तर आघाडीचं सरकार आल्यास त्यासाठी ६० पैसे भाव आहे.
Feb 9, 2015, 10:29 PM ISTभाजप आणि आप विषयी काय म्हणाले शरद पवार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2015, 12:13 PM ISTएक्झिट पोलचा 'आप'ला कौल, भाजप दुसऱ्या स्थानावर
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलने 'आम आदमी पक्षा'ला कौल दिला आहे. काहींनी 'आप'ला स्पष्ट बहुमत दिले आहे. तर काहींनी बहुमताचा आकडा पार करेल, असे म्हटले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा संपल्यात जमा आहे. अरविंद केजरीवाल यांना ५३ टक्के मुख्यमंत्री पदासाठी कौल मिळत आहे.
Feb 7, 2015, 09:12 PM ISTरोखठोक - दिल्ली कोणाची?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 7, 2015, 09:09 PM ISTदिल्ली विधानसभेसाठी ६७ टक्के मतदानाची नोंद
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज मतदान झाले. पाच वाजेपर्यंत ६७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, एक्झीटपोलने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पसंती दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा आपची सत्ता येण्याचे संकेत आहे. मात्र, १० फेब्रुवारीला दुपारी १२ पर्यंत स्पष्ट चित्र स्पष्ट होईल.
Feb 7, 2015, 07:18 PM ISTदिल्लीत ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात
दिल्लीत विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. दिल्ली विधानसभाच्या निवडणुकीच्या रणांगणात तीन राजकीय पक्षांचा समावेश आहे.
Feb 7, 2015, 08:54 AM IST