महत्त्वाचं : भाजपच्या पराभवाची १० कारणं

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आत्तापर्यंत सुरु असलेली भाजपच्या घोडदौडीला दिल्लीनं करकच्चून ब्रेक लावलाय. देशाच्या राजधानीत भाजपला पत्करावी लागलेला हा पराभव पक्षाचा तर आहेच पण हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही आहे, अशी प्रतिक्रिया आता राजकीय आण सामाजिक वर्तुळातून व्यक्त होताना दिसतायत. 

Updated: Feb 10, 2015, 12:28 PM IST
महत्त्वाचं : भाजपच्या पराभवाची १० कारणं  title=

नवी दिल्ली : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत आत्तापर्यंत सुरु असलेली भाजपच्या घोडदौडीला दिल्लीनं करकच्चून ब्रेक लावलाय. देशाच्या राजधानीत भाजपला पत्करावी लागलेला हा पराभव पक्षाचा तर आहेच पण हा पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही आहे, अशी प्रतिक्रिया आता राजकीय आण सामाजिक वर्तुळातून व्यक्त होताना दिसतायत. 

पाहुयात, भाजपच्या पराभवाची 10 कारणं... 

  1. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार घोषणेला झालेला उशीर 

  2. मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार म्हणून किरण बेदींचं नाव

  3. अरविंद केजरीवालांविरोधात नकारात्मक प्रचार

  4. भाजपमधला पक्षांतर्गत कलह

  5. निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांतून नेत्यांची 'भरती'

  6. प्रचारादरम्यान नेत्यांची वादग्रस्त विधानं

  7. निवडणूक रणनितीमध्ये वारंवार केलेले बदल

  8. कार्यकर्त्यांची नाराजी

  9. सुरूवातीच्या काळात मोदींचा चेहरा पुढे करणं

  10. तिकीट वाटपात अन्याय झाल्याची अनेकांची भावना

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.