आंध्र प्रदेश

सिंधूचा सरकारी अधिकारी पदावर नियुक्तीचा मार्ग मोकळा

ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, हिचा आंध्र प्रदेश सरकारमध्ये अ वर्ग पदावर नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. 

May 16, 2017, 11:06 PM IST

धक्कादायक : पत्नीचं गाणं ऐकून त्यानं स्वत:ला पेटवलं!

आपल्या पत्नीचं गाणं पसंत नसलेल्या एका पतीनं स्वत:ला भर कार्यक्रमात पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना आंध्रप्रदेशात घडलीय.

Apr 1, 2017, 06:44 PM IST

दत्तक घेतलेल्या गावाला सचिन तेंडुलकरची भेट

भारत रत्न सचिन तेंडुलकरने आंध्र प्रदेशातील कंद्रिका गावाला भेट देऊन पाहाणी केली. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत सचिनने कंद्रिका गाव दत्तक घेतले आहे. 

Nov 16, 2016, 09:12 PM IST

माकडाने चोरले १० हजार रुपये

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jun 5, 2016, 10:13 AM IST

रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला

रौनूचा तडाखा ओडिशा आणि आंध्र प्रदेशला

May 20, 2016, 05:43 PM IST

आयएएस अधिकाऱ्याकडे तब्बल ८०० कोटींची संपत्ती

आंध्रप्रदेशमध्ये एका आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ८०० कोटींची अनधिकृत संपत्ती जप्त करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत विविध ठिकाणांहून ही संपत्ती जप्त करण्यात आलीये.

Apr 30, 2016, 03:58 PM IST

दोन नगरसेवकांमध्ये हाणामारी, चक्क शर्ट फाडला

आंध्र प्रदेशात तेलगु देसमच्या दोन नगरसेवकांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. 

Mar 1, 2016, 09:07 AM IST

आंध्रात आरक्षणाच्या मुद्यावरून रेल्वे पेटवली

आंध्र प्रदेशात आरक्षण मुद्यावरून रेल्वे पेटवून दिल्याची घटना घडली आहे. कापू समाजाच्या सदस्यांनी मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे.  आंदोलनाला रविवारी हिंसक वळण मिळाले. 

Jan 31, 2016, 11:11 PM IST

नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३ जानेवारी रोजी म्हैसूर येथे भारतीय विज्ञान सम्मेलनाच्या १०३व्या सत्राचे उद्घाटन करणार आहेत. मोदी आजपासून कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

Jan 2, 2016, 07:58 PM IST

आंध्र प्रदेशची नवी राजधानी अमरावती, पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमीपूजन

आंध्रप्रदेशची नवी राजधानी अमरावतीचे भूमीपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

Oct 22, 2015, 01:32 PM IST

काँग्रेस कार्यकर्त्यांची निर्दयता, जिवंत कबुतराला रॉकेटमध्ये बंद करून उडवलं

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंध्र प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष रघुवीर रेड्डी यांच्या स्वागतासाठी उडवलेल्या रॉकेटमध्ये चक्क जिवंत कबुतराला कागदात बंद करून उडवलं. हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. 

Oct 5, 2015, 09:47 AM IST

'इंजेक्शन सायको'चा चेहरा उघड, महिलांना करायचा टार्गेट

आंध्र प्रदेशच्या पश्चिमी गोदावरी जिल्ह्यात सध्या एका 'इंजेक्शन सायको'ची दहशत पसरली आहे. ज्यानं एका आठवड्यात ११ महिलांना आपली शिकार बनवलंय. सोमवारी हैदराबाद पोलिसांनी पीडित महिलेच्या चौकशीच्या आधारावर आरोपीचं स्केच तयार केलंय.

Sep 1, 2015, 08:57 AM IST

आंध्र सरकारकडून भिकाऱ्यांना ५ हजार रूपये

एका यात्रेपासून भिकाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी आंध्र सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे, मात्र सरकारवरचं याचं बुमरँग होतंय, कारण जे भिकारी नाहीत ते सुद्धा पाच हजार रूपये घेण्यासाठी सरसावले आहेत.

Jul 22, 2015, 05:15 PM IST