PHOTO : ना टीव्ही, ना मोबाईल-इंटरनेटची सेवा; निसर्गाच्या कुशीत प्राचीन आणि सुंस्कृती जपणारं मातीची घरं असलेलं गाव
या गावात ना टीव्ही, ना वीज, ना मोबाईल - इंटरनेटची सेवा नाही. आजही इथे गुरुकुल असून त्यात वैदिक पद्धतीने मुलांना शिकवण दिली जाते. आता या गावाशी संबंधित बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
Dec 18, 2024, 10:16 PM ISTमुक्काम पोस्ट 'दीपावली'; कुठंय हे अनोखं गाव जिथं होतं जावयाचं अनोखं स्वागत?
Deepavali Village : जावयाच्या स्वागतासाठीच ओळखलं जातं हे गाव.... माहितीये का कुठंय हे अनोखं ठिकाण? यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं जाणून घ्या या ठिकाणाविषयी...
Oct 29, 2024, 12:46 PM IST
अजबच! मुख्यमंत्री म्हणे, 'जास्तीत जास्त मुलं जन्माला घाला'! आर्थिक मोबदल्यासहीत कैक सुविधांचे लाभार्थी होण्याची संधी
Ageing Population : प्रजनन दर ही समस्या कैक निरीक्षणपर अवालांतून आजवर समोर आली आहे. याच समस्येसंदर्भात आता राज्य शासनाच्या वतीनंही लक्ष घालण्यात येत आहे.
Oct 21, 2024, 10:56 AM IST
सासू असावी तर अशी! जावयाच्या ताटात वाढले 379 पदार्थ; मेजवानीचा थाट तुफान व्हायरल
Viral Video : सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात जावयाच्या ताटात तब्बल 379 पदार्थ वाढवण्यात आले आहेत.
Aug 15, 2024, 04:21 PM ISTमोठी बातमी! प्रॉपर्टीचे दर 15 टक्क्यांनी घटणार.... अमरावती असेल देशातील नवं व्यावसायिक केंद्र
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जारी झाल्यानंतर काही राज्यांमध्ये नव्यानं सत्ता स्थापन झाली. इथं देशात मोदींचं सरकार येत असतानाच घट पक्षांना विजय मिळालेल्या राज्यांमध्येही काहीसं असंच चित्र पाहायला मिळालं.
Jun 14, 2024, 10:53 AM ISTVIDEO : 6 वर्षांच्या मुलाला शॉक लागून थांबल हृदय, महिला डॉक्टरने...
इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने सहा वर्षांच्या मुलाला विजेचा शॉक लागला. पण डॉक्टरच्या तत्परतेमुळे मुलाचा जीव वाचला आहे.
May 21, 2024, 11:18 AM ISTRanji Trophy : 'मला कॅप्टन्सीचा राजीनामा द्यायला लावला, राजकीय नेत्याने...', Hanuma Vihari चा खळबळजनक दावा!
Hanuma Vihari Instagram post : टीम इंडियाचा टेस्ट क्रिकेटर हनुमा विहारीने केलेल्या एका इन्टाग्राम पोस्टमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे. क्रिकेटमधील राजकीय हस्तक्षेपावर हनुमाने खळबळजनक पोस्ट लिहिली आहे.
Feb 26, 2024, 04:14 PM ISTLoksabha Election : मतांसाठी काय पण? प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर
YSRCP VS TDP : लोकसभा निवडणुकीचे पडघमा वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. मतांसाठी पक्षांकडून वेगवेगळे फंडे वापरले जात आहेत. पण प्रचारासाठी चक्क कंडोमच्या पाकिटांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे.
Feb 22, 2024, 06:21 PM ISTWeather Update: 'मिचौंग' चक्रीवादळाचे देशासह महाराष्ट्रातील हवामानावर चिंताजनक परिणाम; 5 जणांचा मृत्यू
Cyclone Michaung Weather Update: चक्रीवादळामुळं विध्वंस... कुठं विमानाची उड्डाणं रद्द, कुठं रेल्वेगाड्या रद्द. महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये अवकाळीचं थैमान... पाहा बातमी चिंतेत भर टाकणारी
Dec 5, 2023, 06:48 AM IST
जगातील सर्वात श्रीमंत मंदिरं; वार्षिक देणग्या 600 कोटींपर्यंत!
भारतासारख्या देशात सर्वात श्रीमंत कुणी व्यक्ती नाही, तर मंदिरं आहेत. कदाचित यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला देशातील मंदिरांची संपत्ती सांगणार आहोत. देशातील मंदिरांची संपत्ती ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल...
Sep 6, 2023, 04:29 PM ISTMS Dhoni ची साथ सोडल्यानंतर Ambati Rayudu ने सुरू केली नवी इनिंग, आता 'या' मैदानात उतरणार!
Ambati Rayudu's New Innings: चेन्नई सुपर किंग्जचा भाग असलेल्या अंबाती रायडूने फायनलनंतर आयपीएलला निरोप दिलाय. आता त्याने नवी इनिंग सुरू केली आहे.
Jun 30, 2023, 04:53 PM ISTViral Video: भररस्त्यात उलटला बियरने भरलेला ट्रक, लोकांनी खोऱ्याने उचलल्या बाटल्या; पाहा Video
Beer Truck Viral Video: फुटक मिळालं तर सोडायचं नाही, असा अलिखित नियमच भारतात असतो. याच गोष्टीची प्रचिती व्हिडिओ (People steal beer bottles) सध्या व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:04 PM ISTचार वर्षाच्या चिमुकल्याला शूट करायला लावला शेवटचा क्षण, वडिलांचं धक्कादायक कृत्य
Crime News : मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. वडिलांनी चार वर्षाच्या चिमुकल्याला जीवन संपताना व्हिडीओ शूट करायला सांगितला.
May 28, 2023, 04:21 PM ISTशेतात 'बेबी डॉल'चा पोस्टर, शेतकऱ्याची कल्पना पाहून तुम्हीही म्हणाल 'ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट'
शेतात सनी लिओनीचा पोस्टर......
Jul 30, 2021, 06:07 PM IST'या' राज्यात ५ सप्टेंबरपासून 'स्कूल चले हम'
'या' राज्यात ५ सप्टेंबरपासून शाळा सुरु होऊ शकतात...
Jul 22, 2020, 11:47 AM IST