नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३ जानेवारी रोजी म्हैसूर येथे भारतीय विज्ञान सम्मेलनाच्या १०३व्या सत्राचे उद्घाटन करणार आहेत. मोदी आजपासून कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

Updated: Jan 2, 2016, 07:58 PM IST
नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कर्नाटक दौऱ्यावर title=

बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३ जानेवारी रोजी म्हैसूर येथे भारतीय विज्ञान सम्मेलनाच्या १०३व्या सत्राचे उद्घाटन करणार आहेत. मोदी आजपासून कर्नाटकच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

३ जानेवारीला योगा परिषद
मोदी तुमाकुरू जिल्ह्यातील नित्तुरमध्ये राज्य सरकारच्या स्वामित्व भारतीयन एयरोनॉटिक्स (एचएएल)च्या नव्या हेलीकॉप्टर उत्पादन उद्योगाची कोनाशिला बसविणार आहेत. त्यांनतर ते जगानीमध्ये योगा अनुसंधान आणि याच्या नव्या अॅप्लिकेशन फ्रंटियर्स वर २१ व्या अंतराष्ट्रीय संम्मेलनाचे उद्घाटन  करणार आहेत.

आंध्र प्रदेशात विशाखा उत्सव
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू विशाखा उत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. विशापटट्नम येथे मेगा पर्यटन उत्सव होणार आहे.  सायंकाळी पाच वाजता समारोप आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्धाटन ते करतील.

मुंबईत ३ रोजी डॉक्टरांचे संम्मेलन
मुंबईतील जुहू येथे उद्या ३ जानेवारी रोजी डॉक्टरांचे संम्मेलन होणार आहे. या संम्मेलनात विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. 

तसेच आजचे वाढदिवस

जसवंत सिंग (राजकीय नेते), स्वर्गीय संजय खान (अभिनेता) गुलपनाग (अभिनेत्री, मॉडेल)