आंगणेवाडीतील भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार
सिंधुदुर्गातील (Sindhudurg) आंगणेवाडीतील (Anganwadi) भराडी देवीची यात्रा ६ मार्चला होणार आहे.
Dec 29, 2020, 12:45 PM ISTआंगणेवाडी यात्रा २०१८ - आजपासून रेल्वे बुकिंगला सुरूवात
जानेवारी महिना सुरू झाला की कोकणवासियांना वेध लागतात ते आंगणेवाडीच्या जत्रेची ! यंदादेखील ही जत्रा २७ जानेवारी २०१८ पासून सुरू होणार आहे.
Jan 7, 2018, 09:44 AM ISTआंगणेवाडी यात्रेकरुंसाठी मध्य रेल्वेची खुशखबर...
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते...
Jan 5, 2018, 01:33 PM ISTप्रसिद्ध आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख जाहीर
यात्रोत्सवात यावर्षीही १० लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतील असा अंदाज आहे.
Dec 1, 2017, 10:41 AM ISTसिंधुदुर्गातील आंगणेवाडी यात्रेला भाविकांचा पूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 09:00 PM ISTभराडी देवीची यात्रा, आंगणेवाडी सजली
कोकणातील अत्यंत महत्वाची मानली जाणारी भराडी देवीची आंगणेवाडी यात्रा दोन मार्चला होत आहे. या यात्रोत्सवासाठी संपूर्ण आंगणेवाडी सजली आहे. कोकण रेल्वेने आणि एसटी महामंडळाने जाद्या गाड्या सोडल्या आहेत.
Mar 1, 2017, 04:22 PM ISTआंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेची विशेष सेवा
आंगणेवाडीतील भराडी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी. कोकण रेल्वे मार्गावर आंगणेवाडी यात्रेसाठी जादा विशेष गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.
Jan 29, 2015, 04:00 PM ISTआंगणेवाडीत लाखो भाविक दाखल
कोकणातल्या प्रसिद्ध अशा आंगणेवाडीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. श्री भराडी देवीच्या यात्रेनिमित्त आज आंगणेवाडीत भक्तीचा महापूर लोटला. सालाबादप्रमाणे यंदाही आंगणेवाडीची यात्रा भगव्या वातावरणात फुलून गेली आहे. मात्र मुंबई ठाण्यातल्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकारणी नवस फेडण्यासाठी आंगणेवाडीला येतायत. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने आंगणेवाडीत राजकारण्यांची जत्राच भरणार आहे.
Feb 25, 2012, 02:16 PM IST