मुंबई | ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं निधन
मुंबई | ज्येष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं निधन
Nov 25, 2020, 05:40 PM ISTअहमद पटेल यांना राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली
अहमद पटेल कमालीचे चाणाक्ष
Nov 25, 2020, 01:58 PM ISTसचिन पायलट यांच्यासोबत चर्चेसाठी वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांना जबाबदारी
सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा प्रयत्न
Jul 16, 2020, 02:49 PM ISTमोठी बातमी: अहमद पटेलांच्या घरी 'ईडी'चे पथक; गैरव्यहारप्रकरणी चौकशी सुरु
अहमद पटेल हे संदेसरा बंधुंच्या निकटवर्तीयांपैकी एक होते.
Jun 27, 2020, 03:24 PM ISTमुंबई | अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अहमद पटेलांची प्रतिक्रिया
मुंबई | अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अहमद पटेलांची प्रतिक्रिया
Nov 23, 2019, 11:00 AM ISTउद्धव ठाकरे - अहमद पटेल यांची भेट झालेली नाही - संजय राऊत
उद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांची भेट झालेली नाही.
Nov 13, 2019, 11:30 PM ISTउद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात चर्चा
सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा
Nov 13, 2019, 10:06 AM ISTसत्तासंघर्ष | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुंबईकडे रवाना
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीसाठी बोलणी करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
Nov 12, 2019, 01:06 PM ISTदिल्लीत शिवसेना नेत्यांची अहमद पटेलांशी चर्चा
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर नेमकी काय भूमिका शिवसेनेची आणि काँग्रेसची असेल.
Nov 11, 2019, 02:13 PM ISTकाँग्रेस नेते अहमद पटेल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट
महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष दिवसेंदिवस पेटतच चाललाय. कोणताही पक्ष माघार घेण्याच्या किंवा तडजोडीच्या मनस्थितीत नाही
Nov 6, 2019, 04:23 PM ISTत्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन!
गुजरातमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा आदेश धाब्यावर बसवणाऱ्या ८ आमदारांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे.
Aug 9, 2017, 09:55 PM ISTकाँग्रेसचा भाजपला दे धक्का, गुजरातमध्ये अहमद पटेल विजयी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2017, 08:47 AM ISTविजयानंतर अहमद पटेल यांचे, 'सत्यमेव जयते' ट्विट
गुजरात राज्यसभा निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसने भाजपला दे धक्का दिला आणि आपली जागा कायम राखली. आपल्या विजयानंतर अहमद पटेल यांनी 'सत्यमेव जयते' असे ट्विट केले.
Aug 9, 2017, 08:06 AM ISTराज्यसभा निवडणूक, मध्य रात्रीचे राजकीय नाट्य आणि भाजप आमदाराची बंडखोरी
गुजरातमध्ये राज्यसभेच्या तीन जागांसाठी काल मतदान झाले. भाजपकडून अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि बलवंतसिंह राजपूत हे उमेदवार होते. तर काँग्रेस नेते अहमद पटेल हे निवडणूक रिंगणात होते. पटेल यांना पाडण्यासाठी अमित शाह यांनी फिल्डींग लावली होती. मात्र, त्यात ते अपयश ठरले. दरम्यान, क्रॉस मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य पाहायला मिळाला. त्यामुळे मध्यरात्री निकाल जाहीर करावा लागला.
Aug 9, 2017, 07:58 AM ISTगुजरातमध्ये अहमद पटेल, अमित शाह, स्मृती इराणी विजयी
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि गुजरात काँग्रेसमधील मातब्बर नेते अहमद पटेल यांनी अखेर राज्यसभा निवडणुकीत बाजी मारली. तर राज्यसभेच्या इतर जागांवर भाजपच्या अमित शाह आणि स्मृती इराणी यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळवला.
Aug 9, 2017, 06:29 AM IST