मुंबई, नगरमध्ये काही ठिकाणी फेरमतदान
अहमदनगर आणि मुंबईत काही ठिकाणी फेरमतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं राज्यात काही ठिकाणी फेरमतदानाचे आदेश दिले आहेत. मतदानापूर्वी घेण्यात येणा-या मॉक वोटींगची मतं EVM मशिनमधून न उडवल्यामुळे या ठिकाणी फेरमतदान घेण्यात येणार आहे.
Apr 26, 2014, 10:43 AM ISTअण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.
Mar 9, 2014, 08:58 PM ISTसलग चौथ्या दिवशीही राज्यात गारांचा कहर
महाराष्ट्रात पुन्हा एकदा गारपीटीनं विदर्भ, मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र थैमान घातलंय. गारपीटीमुळे बीडमध्ये तीन जणांचा बळी घेतला तर २० जण जखणी झालेय. तर जळगावमध्ये गारपीटीनं एकाचा बळी घेतलाय.
Mar 8, 2014, 10:37 PM ISTमहाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट...
हिवाळ्याच्या दिवसांत पावसानं आणि गारपीटीनं अख्या महाराष्ट्राची भांबेरी उडालीय. गेल्या तीन दिवसांपासून सलग पाऊस पडल्यानं शेतकरी डोक्यावर हात मारून बसलेत. गेल्या कित्येक दिवसांची त्यांची मेहनत या गारपिटीनं अवघ्या काही तासांत चिखलात बुडवलीय.
Mar 6, 2014, 04:02 PM ISTबोअरमध्ये पडलेल्या १८ महिन्याच्या चिमुरड्याची सुटका
`देव तारी, त्याला कोण मारी` या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला... इथल्या खैरी निमगाव शिवारातील एका बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय.
Feb 1, 2014, 11:00 AM ISTअहमदनगरमध्ये भीक मागो आंदोलन, अधिकाऱ्याला दिली लाच
महिला व बालविकास विभागात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ भीक मागो आंदोनल करण्यात आलंय. संपूर्ण शहरात प्रभात फेरी काढून भीक मागण्यात आली आणि ती भीक महिला व बालकल्याण विभागातील अधिका-यांना लाच म्हणून देण्यात आली.
Jan 14, 2014, 11:30 AM ISTनगरमध्ये राष्ट्रवादी-मनसेचं साटंलोटं; दिल्लीच्या निकालातून धडा नाहीच
नगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं साटंलोटं जमून आलंय.
Dec 30, 2013, 01:18 PM IST<b><font color=red>धुळे : </font></b>अपक्षांच्या मदतीनं राष्ट्रवादी मोट बांधणार?
धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज या ठिकाणी मतमोजणी पार पडतेय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी २.३० वाजता या महापालिकेचं स्पष्ट चित्र हाती आलंय.
Dec 16, 2013, 02:57 PM IST<b><font color=red>अहमदनगर : </font></b> सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांकडे
अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज झालेल्या मतमोजणी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून सत्तेच्या चाव्या मनसे आणि अपक्षांच्या हाती आल्या आहेत.
Dec 16, 2013, 01:48 PM ISTधुळे, अहमदनगर महापालिकेचं चित्र स्पष्ट...
धुळे आणि अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदानानंतर आज या ठिकाणी मतमोजणी पार पडतेय. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालीय.
Dec 16, 2013, 09:03 AM ISTधुळे, अहमदनगर पालिकेसाठी मतदान सुरू...
धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी मतदान सुरु झालंय.
Dec 15, 2013, 11:14 AM IST‘क्रिकेटरत्ना’ला भारतरत्न देण्यावर आक्षेप; याचिका दाखल
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार देऊ नये, अशी मागणी करणारी याचिका अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झालीय.
Nov 19, 2013, 08:37 PM ISTवंशाच्या दिव्यासाठी... आईच्या मदतीनं पत्नी-मुलींची हत्या!
अहमदनगर जिल्ह्यातल्या डोंगरगण इथली ही धक्कादायक घटना... नात्यांवरचा विश्वासच फोल ठरवणारी... आपल्या आईच्या मदतीनं पत्नी व दोन चिमुरडींची हत्या करणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केलीय.
Nov 9, 2013, 11:17 AM ISTअण्णांच्या अनुयायांचा हंग्यात दंगा!
अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे, राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंह मापारी यांनी संस्थेच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण केल्याची घटना घडलीय.
Oct 22, 2013, 07:45 PM IST