अहमदनगर

RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला

RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला

Jun 24, 2015, 09:31 AM IST

RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला

येथील RTI कार्यकर्ते मिलिंद मोभारकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. वाडिया पार्कबाहेर अज्ञात व्यक्तींनी त्यांना मारहाण केली.

Jun 23, 2015, 06:39 PM IST

जामखेडात तुरुंगाची कौल काढून ४ कैदी फरार

अहमदनगरच्या जामखेड इथं तुरुंगातून ४ कैदी फरार झालेत. तुरुंगाचे कौले तोडून या कैद्यांनी पलायन केले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. 

Jun 13, 2015, 12:19 PM IST

मनसे निलंबित नगरसेवक घेणार राज ठाकरेंची भेट

अहमदनगर महानगरपालिकेत पक्ष विरोधात काम करण्यात आल्याने पक्षाने निलंबित केलेले नगरसेवक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. 

Jun 11, 2015, 04:35 PM IST

धक्कादायक: नगरमध्ये बालसुधारगृहातून सहा मुलं पळाली

 नगरच्या बालसुधारगृहातून सहा मुलांनी सुरक्षारक्षक कर्मचाऱ्याचं नाक-तोंड दाबून पळ काढला आहे. कर्मचाऱ्याच्या हातातील चाव्या हिसकावल्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजा उघडला आणि भिंतीवरून उड्या मारून पसार झाले.

May 31, 2015, 11:22 AM IST

मे महिन्यातही राज्यात पाऊस कोसळलाsss

राज्यातल्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं पुन्हा जोरदार हजेरी लावलीय.  पिंपरी चिंचवड, सातारा, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. कल्याणमध्येही विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. 

May 5, 2015, 07:44 PM IST

नगर-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, सहा जण ठार

अहमदनगर-सोलापूर मार्गावर एका भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यु झाला आहे, तर दोन गंभीर जखमी आहेत. 

Apr 30, 2015, 06:38 PM IST

शिर्डीतील साईभक्तांच्या भोजन तांदळात किडे-अळ्या

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या प्रसादालयात साईभक्तांच्या भोजनासाठी वापरण्यात येणाऱ्या तांदळामध्ये अळ्या आणि किडे आढळले आहेत. या निकृष्ट प्रतीच्या तांदळाचा वापर आता संस्थांननं थांबविला आहे. या प्रकरणी संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी या संबधितांना नोटीसा  बजावल्या असून तांदळाचा साठा असलेली गोडाऊन्स सील करण्यात आली आहेत.

Apr 17, 2015, 11:41 AM IST

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, दूध काढण्याचे नवे तंत्र

जिल्ह्यातील संगमनेर येथील अमृतवाहिनीच्या मेकँनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या 'सायकल ऑपरेटेड मिल्किंग मशिनला राज्यस्तरावरील' द्वितीय मानांकन मिळाले आहे. कमी खर्चात तयार होणारे हे इको फ्रेन्डली मशीन शेतकऱ्यांना फायद्याचं ठरणार आहे.

Apr 9, 2015, 11:38 AM IST