भारतातल्या वाढत्या असहिष्णूता आणि हिंसेवर अमेरिकेला चिंता
भारतातल्या वाढत्या असहिष्णूतेच्या घटनांवर अमेरिकेनं पुन्हा एकदा प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 30, 2016, 08:42 PM IST'राहुलना झेलणारी काँग्रेस खरी सहिष्णू'
असहिष्णूतेचा वाद गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये सुरु आहे. या वादावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर जोरदार टीका झाली.
Mar 6, 2016, 04:34 PM ISTआमिर खानचा पंतप्रधानांना सल्ला
भारत हा सहिष्णू देश आहे, पण काही जणं द्वेष पसरवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्यावर लगाम घालावा, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलं आहे.
Mar 5, 2016, 08:40 PM ISTभारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार
भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार
Feb 5, 2016, 09:57 PM ISTभारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार
सध्या भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.
Feb 5, 2016, 09:51 PM ISTस्नॅपडील आणि आमिरची मोडली 'दिल की डील'
मुंबई : असहिष्णुतेच्या वक्तव्यावरुन आमिर खानच्या मागे लागलेली साडेसाती काही करता संपण्याचं नाव घेताना दिसत नाही.
Feb 5, 2016, 03:56 PM ISTआता मुस्लिम धर्मगुरू आमिर खानवर भडकले
लखनऊ : आमिर खानने असहिष्णुतेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता त्याच्यामागचं शुक्लकाष्ठ संपण्याचं काही नाव घेताना दिसत नाहीये.
Feb 2, 2016, 04:15 PM ISTएका चित्रपटातून ५०० कोटी कमवणारे देश कसे सोडून जातील - कुरेशी
देशात सुरू असलेल्या असहिष्णूतेच्या वादावर अनेकांकडून अजूनही प्रतिक्रिया येत आहेत. शाहरूख खान आणि आमिर खान यांनी असहिष्णूतेच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यावर अजूनही टीका होत आहे.
Jan 31, 2016, 05:59 PM ISTप्रकाश झा म्हणतात असहिष्णूता ही तर करण जोहरची मानसिक अवस्था
पुणे : असहिष्णूतेवरुन सुरु असलेल्या वादात आता दिग्दर्शक प्रकाश झा यांनीही उडी घेतलीये.
Jan 24, 2016, 09:52 AM ISTदेशातील परिस्थिती पाहता असहिष्णुता हा शब्द अपुरा : अरुंधती रॉय
देशातील सध्याच्या वातावरणाचे वर्णन करण्यासाठी असहिष्णुता हा शब्द अपुरा असल्याची टीका ज्येष्ठ लेखिका अरुंधती रॉय यांनी केली आहे.
Nov 28, 2015, 03:32 PM ISTआमिर खानविरोधात पोलिसांत तक्रार दाखल...
मुंबई : देशातील परिस्थितीवर वक्तव्य केल्यानंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता चांगलाच वादात सापडला आहे. देश सोडण्याच्या वक्तव्यावरून आमिर खानवर अनेक स्तरांतून टीका होत असतानाच आता त्याच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे.
मुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप
बॉलीवूड अभिनेता आमिर खानने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्त्व्यानंतर देशात वादळ उठले, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या समर्थन भाजपला खटले. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे.
Nov 24, 2015, 06:33 PM ISTआमिर खानवर बॉलिवूडसह नेटिझन्सची कडवट टीका
देशात असहिष्णूता वाढत आहे, असे म्हणत अनेकांनी आपले पुरस्कार सरकार दरबारी जमा केलेत.
Nov 24, 2015, 04:05 PM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
देश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
Nov 24, 2015, 11:40 AM ISTदेश सोडून जावेसे वाटते आमिर खानच्या घाबरलेल्या पत्नीला
सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने 'पुरस्कार वापसी'चे समर्थन करून देशातील 'असुरक्षित' वातावरणावर चिंता व्यक्त केली. मुलांच्या सुरक्षेसंदर्भात चिंतीत असलेली त्यांची पत्नी देश सोडून दुसऱ्या देशात जाण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचे आमिरने सांगितले.
Nov 23, 2015, 09:30 PM IST