अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड स्टार्सची उपस्थिती...
बॉलिवूडचा सुलतान सलमान खानची बहीण अर्पिता खानने शुक्रवारी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.
Oct 14, 2017, 05:51 PM ISTPHOTO : आयुषनं फोटोंतून शेअर केलंय 'आपलं आयुष्य'!
सलमानची बहिण अर्पिता खान हिनं ३० मार्च रोजी एका मुलाला जन्म दिलाय. पहिल्यांदाच पिता बनलेल्या आयुष शर्मा याला हा आनंद गगनात मावेनासा झालाय.
Apr 5, 2016, 05:25 PM ISTबहीण अर्पिताच्या बाळासोबत 'सलमान मामाचा' हळवा क्षण
मुंबई : सलमान आणि त्याची बहीण अर्पिता खान यांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ते सर्वांनाच माहिती झालंय. सलमान खानला लहान मुलांचीही प्रचंड आवड आहे. आता एखादं लहान बाळ त्याच्या घरातच आल्यावर त्याची प्रतिक्रिया काय असेल ते सांगायलाच नको...
Mar 31, 2016, 05:11 PM ISTसलमानची बहीण अर्पिताच्या बाळाचा पहिला फोटो
सलमान खान पुन्हा एकदा मामा झालाय. सलमानची बहीण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांना ३० मार्च रोजी एक गोंडस मुलगा झाला. जीजाजी अतुल अग्निहोत्री यांनी मंगळवारी इन्स्टाग्रामवर एका फोटोच्या माध्यमातून या बाळाच्या जन्माची घोषणा केली.
Mar 30, 2016, 01:29 PM ISTअर्पिताने शेअर केले तिच्या 'फर्स्ट बेबी'चे फोटो
बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे. अर्पितासह सलमानच्या कुटुंबियांनाही बाळाच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलीय.
Mar 3, 2016, 03:50 PM ISTसलमानचा साखरपुडा झाला नाही, बहिण अर्पितानं केलं स्पष्ट
सलमान खानची बहिण अर्पिता खान शर्मानं तिचा भाऊ सलमान आणि रोमानियाची टिव्ही कलाकार लूलिया वंतूरनं साखरपुडा केला नसल्याचं सांगितलंय.
Oct 19, 2015, 09:47 PM ISTसलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरशी केला साखरपुडा
सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा आपल्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे. यावेळी भारतातून नाही तर रोमानियातून ही बातमी आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार बुखारेस्ट (रोमानिया) मध्ये लुलिया वंतूरच्या पीआरने दावा केला की लुलियाने सुपरस्टार सलमानशी एन्गेजमेंट केली आहे आणि पुढील वर्षी ते लग्न करणार आहेत.
Oct 19, 2015, 11:18 AM IST'मंडी'त अर्पिताच्या लग्नाचं रिसेप्शन
May 26, 2015, 02:16 PM ISTरंगतेय सेलिब्रिटी क्रिकेट लीग!
Jan 11, 2015, 06:41 PM ISTदबंग भावाची बहिणीला दबंग भेट!
सलमान खानची दत्तक बहिण अर्पिता हिचं शाही लग्न खूपच चर्चेत आहे. हैदराबादच्या फलकनुमा पॅलेस हॉटेलमध्ये हे लग्न पार पडलं... इथं पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात अर्पित दिल्लीचा व्यापारी असलेल्या आयुष शर्मा याच्यासोबत विवाहबंधनात अडकलीय. अर्पिता आणि आयुष यांचं लग्न यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा सेलिब्रिटी उत्सव असल्याचं म्हटलं जातंय.
Nov 21, 2014, 03:40 PM ISTअर्पिताच्या लग्नात आमीरचं गाणं, किरण रावचा डांस!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 02:01 PM ISTहे काय सलमाननं कतरिनाला चक्क म्हटलं ‘कतरिना कपूर’?
१८ नोव्हेंबरला सलमानची लाडकी बहीण अर्पिताच्या लग्नाला कतरिना कैफही उपस्थित होती. यादरम्यान, तिनं खूप धमाल केली आणि नृत्यही केलं.
Nov 20, 2014, 12:27 PM ISTसलमानची बहिण अर्पिताबद्दल या पाच गोष्टी तुम्हाला माहितीय?
बॉलिवूड स्टार सलमान खानची बहिण अर्पिता खानचं लग्न बिझनेसमन आयुष शर्मासोबत मंगळवारी हैदराबादमध्ये धुमधडाक्यात झालं. अर्पिता सलमानची लाडकी बहिण असली तरी खूप कमी लोकांना माहितीय की, अर्पिता सलमानची सख्खी बहिण नाहीय.
Nov 19, 2014, 11:20 AM ISTसलमान खानची बहिण अर्पिता आयुषसोबत विवाहबद्ध!
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहिण अर्पिता आणि आयुष शर्मा मंगळवारी रात्री विवाह बंधनात अडकले. हा शाही लग्नसोहळा हैदराबादच्या फलकनुमा हॉटेलमध्ये झाला. अर्पिता आणि आयुषनं लग्नाचे सात फेरे घेतले.
Nov 19, 2014, 08:41 AM ISTसल्लूच्या बहिणीचं लग्न थाटात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 08:32 AM IST