अरविंद केजरीवाल

केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

केजरीवालांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

Dec 23, 2015, 12:19 PM IST

सीबीआयकडे विरोधकांना संपविण्याचे काम : अरविंद केजरीवाल

सीबीआयने येथील मुख्यमंत्री कार्यालयावर छापा टाकल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अधिक आक्रमक झालेत. त्यांनी थेट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकावर टीका केलेय. विरोधकांना संपविण्यासाठी सीबीआयकडे काम सोपविल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाय. त्यामुळे आता 'आप' आणि केंद्र सरकारमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय. 

Dec 18, 2015, 02:59 PM IST

रोखठोक : सूडाचं राजकारण की कांगावा?

सूडाचं राजकारण की कांगावा?

Dec 15, 2015, 11:07 PM IST

केजरीवाल यांच्या कार्यालयावर छापा नाही : सीबीआय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सकाळीच आपल्या कार्यालयावर CBIनं छापा टाकल्याचे ट्विट केले. त्यांनी ट्वीटरवर आपलं कार्यालय सिल करण्यात आल्याचं सांगितलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्यावर टीकाही केली. मात्र हा छापा केजरीवाल यांच्या कार्यालयावर नव्हे, तर दिल्लीचे मुख्य सचिव राजेंद्र कुमार यांच्या कार्यालयावर टाकल्याचं CBIनं स्पष्ट केलं.

Dec 15, 2015, 03:46 PM IST

केजरीवाल यांची ट्विटरवरुन मोदींवर टीका

केजरीवाल यांची ट्विटरवरुन मोदींवर टीका

Dec 15, 2015, 12:45 PM IST

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयचा छापा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सचिवालय कार्यालयावर आज सकाळी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला. त्यांचे कार्यालय सील केलेय.

Dec 15, 2015, 10:39 AM IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोडणार खुर्ची

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या पदाच्या खुर्चीचा त्याग करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांच्याकडे केजरीवाल सूत्रे सोपविण्याची शक्यता आहे.

Dec 11, 2015, 04:54 PM IST

दिल्ली आमदारांना 'अच्छे दिन'

दिल्ली आमदारांना 'अच्छे दिन'

Dec 5, 2015, 10:11 AM IST

दिल्ली आमदारांच्या पगारात तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ

देशातील जनतेला अद्याप जरी 'अच्छे दिन' आले नसले तरी मात्र दिल्लीतल्या आमदारांचे 'अच्छे दिन' आले आहेत. दिल्ली विधानसभेत आमदारांचे वेतन वाढवण्याबाबतचे विधेयक मंजूर करण्यात आलेय. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीच्या आमदारांच्या वेतनात चार पट म्हणजेच ४०० टक्क्यांनी वाढ होण्याचा मार्ग मोकळा झालाय. आमदारांच्या वेतन, अलाउंसेस आणि पेन्शनमध्ये चांगलीच वाढ होणार आहे. 

Dec 4, 2015, 10:03 AM IST

दिल्लीतील आमदारांना मिळणार घसघसीत पगारवाढ, प्रस्तावाला मान्यता

दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Nov 28, 2015, 04:13 PM IST

पाहा, केजरीवाल-लालू गळाभेटीवर अण्णा हजारे काय म्हणतायत...

पाहा, केजरीवाल-लालू गळाभेटीवर अण्णा हजारे काय म्हणतायत...

Nov 24, 2015, 10:51 AM IST

लालूभेटीवरुन शांतीभूषण केजरीवालांवर बरसले

लालूभेटीवरुन शांतीभूषण केजरीवालांवर बरसले

Nov 22, 2015, 02:20 PM IST