अमेरिकन खुल्या स्पर्धेचं टेनिस सेंटर आता हॉस्पिटल
अमेरिकेत कोरोनाचं संकट इतकं मोठं आहे की ...
Mar 31, 2020, 01:53 PM ISTस्टिफन्सला अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचं जेतेपद
अमेरिकेच्या बिगर मानांकित स्लोआन स्टिफन्सनं आपल्या देशाच्या मॅडिसन कीज् हिचा धुव्वा उडवत अमेरिकन ओपनच्या महिला एकेरीचं जेतेपद पटकावलं आहे.
Sep 10, 2017, 12:04 PM ISTअमेरिकन ओपनमधून सानिया-पेंग बाहेर
भारताची टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची चीनी जोडीदार शुई पेंग यांचे अमेरिकन ओपनमधील आव्हान संपुष्टात आलेय.
Sep 9, 2017, 04:12 PM ISTराफएल नदालची अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक
स्पेनच्या राफएल नदालनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारलीय. नदालने अर्जंटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रोवर 4-6, 6-0, 6-3 आणि 6-2 अशा चार सेटमध्ये विजय मिळवलाय.
Sep 9, 2017, 10:33 AM ISTसानिया-पेंग अमेरिकन ओपनच्या सेमीफायनल्समध्ये
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि तिची चीनी सहकारी शुई पेंग यांनी अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये.
Sep 8, 2017, 04:00 PM ISTटेनिस फॅन्स 'फेडाल' मुकाबल्याला हुकले
टेनिस फॅन्स 'फेडाल' मुकाबल्याला हुकले
Sep 7, 2017, 11:43 PM ISTअमेरिकन ओपनमध्ये फेडररचा धक्कादायक पराभव
अमेरिकन ओपनच्या उपउपांत्य फेरीतून तृतीय मानांकित रॉजर फेडरररचा पराभव झालाय.
Sep 7, 2017, 03:48 PM ISTसानिया, रोहनची अमेरिकन ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाची अमेरिकन ओपनमधील घोडदौड सुरुच आहे. तिनं डबल्सच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. सानियानं आपली चीनी पार्टनर शुयाई पेंगसमवेत डबल्सच्या तिस-या राऊंडमध्ये सोरोना आणि सारा या जोडीवर 6-2, 3-6, 7-6नं विजय मिळवला.
Sep 4, 2017, 10:35 PM ISTअमेरिकन ओपनमधील काही घडामोडी, संक्षिप्त स्वरुपात
शारापोव्हा ग्रँडस्लॅम टुर्नामेंटमध्ये टेनिस कोर्टवर उतरली होती. मात्र, तिला ड्रीम कमबॅक करण्यात अपयश आलं.
Sep 4, 2017, 04:09 PM ISTमारिया शारापोव्हा अमेरिकन ओपनमधून आऊट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 01:45 PM ISTयूएस ओपनमध्ये कोण मारणार बाजी?
यंदाचं शेवटचं ग्रँड स्लॅम अर्थात यूएस ओपन आजपासून सुरु होतंय. महिला एकेरीत सरेना व्हिल्यम्सवर तर पुरुष एकेरीत अँडी मरेच्या खेळाकडे साऱ्या टेनिस विश्वाचं लक्ष असणार आहे.
Aug 29, 2016, 08:38 AM ISTजोकोविचच अमेरिकन ओपनचा विजेता
अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने महत्वाच्या क्षणी फेडररला हरवलं. जोकोविचने फेडररवर 6-4, 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली. या मोसमातलं जोकोविचचं हे तिसर ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
Sep 14, 2015, 09:38 AM ISTअमेरिकन ओपन : लिअँडर पेस - मार्टिना हिंगिस जोडीला अजिंक्यपद
भारताच्या लिअँडर पेसनं मार्टिना हिंगिसच्या साथीनं अमेरिकन ओपनच्या मिक्स डबल्सचं अजिंक्यपद पटकावलं. या सीझनमधील या दोघांचं हे तिसरं मेजर टायटल ठरलं. फायनलमध्ये पेस-मार्टिनानं अमेरिकेच्या सॅम क्युरी आणि बेथानी माटेक सँड्स जोडीचा 6-4, 3-6, 10-7 नं मात केली.पेस आणि हिंगिसनं याआधी या सीझनमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डनला गवसणी घातली होती.
Sep 12, 2015, 09:22 AM ISTअमेरिकन ओपन : सानिया-हिंगीसचा अंतिम फेरीत
भारताच्या सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या दुकलीने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
Sep 10, 2015, 02:00 PM ISTअमेरिकन ओपन : राफाएल नदालचे आव्हान संपुष्टात
माजी वर्ल्ड नंबर वन राफाएल नदालचे अमेरिकन ओपनमधील आव्हान धक्कादायकरित्या दुसऱ्याच राऊंडमध्ये संपुष्टात आलं.
Sep 5, 2015, 06:51 PM IST