अमेरिकन ओपनमध्ये फेडररचा धक्कादायक पराभव

अमेरिकन ओपनच्या उपउपांत्य फेरीतून तृतीय मानांकित रॉजर फेडरररचा पराभव झालाय. 

Updated: Sep 7, 2017, 03:48 PM IST
अमेरिकन ओपनमध्ये फेडररचा धक्कादायक पराभव title=

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपनच्या उपउपांत्य फेरीतून तृतीय मानांकित रॉजर फेडरररचा पराभव झालाय. 

अर्जंटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रोनं फेडररला ५-७,६-३, ६-७,आणि ४-६ असा चार सेटमध्ये पराभव केला. 

दोन तास 50 मिनिटं चाललेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात फेडररला धूळ चारून डेलपोत्रोनं उपांत्य फेरी गाठली. याआधी 2009मध्ये डेलपोत्रोन फेडररलाचाच पराभव केला होता.