अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर
बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.
Nov 5, 2012, 11:23 PM IST‘मैं अण्णा हजारे हूँ’ म्हणणार अमिताभ!
निर्माता-दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आगामी `सत्याग्रह` या चित्रपटात बीग बी अभिताभ बच्चन आता चक्क ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात बीग बींसोबत अजय देवगण प्रमुख भूमिकेत दिसेल.
Oct 25, 2012, 11:14 PM ISTमास्टर ब्लास्टरच्या 'महानायकाला' शुभेच्छा...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आज बॉलिवुडचे महानायक अमिताभ बच्चन यांना ७० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चांगल्या आरोग्याच्या आणि सुखी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Oct 11, 2012, 10:27 PM ISTमहानायक सहस्त्रकाचा
अमिताभ. हे केवळ नावचं पुरेसं आहे सगळं काही सांगण्यासाठी. बॉलीवूडच्या या सुपरस्टारने आज वयाची सत्तरी गाठलीय. गेली चार दशकं अभिनयाच्या या शहेनशाहनं रुपेरी पडदा अक्षरश: व्यापून टाकला आहे. या महानायकाच्या जीवनातील असे काही पैलू.
Oct 11, 2012, 09:08 PM ISTअमिताभ... `वन मॅन इंडस्ट्री`
‘अमिताभ बच्चन’ या नावानं गेली चाळीस वर्ष भारतीय सिनेमावर अधिराज्य केलं. हा महानायक आज ७१ व्या वर्षात पदार्पण करतोय. शिस्तप्रिय कलाकार, उत्तम माणूस आणि शतकाच्या महानायकाच्या शहेनशाहच्या कारकिर्दीचा हा थोडक्यात आढावा...
Oct 11, 2012, 11:35 AM IST`बिग बी` आजारी... सर्दी-खोकल्यानं हैराण
बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन आजारी पडलेत. त्यांना सर्दी-खोकल्यानं हैराण करून सोडलंय. ही माहिती दुसरं तिसरं कुणी दिली नसून स्वत: ‘बिग बी’नंच दिलीय. तेही सोशल वेबसाईट ट्विटरवरून...
Oct 1, 2012, 11:23 AM IST‘बिग बी; फेसबूक, ट्विटरला वैतागले!
सध्या बिग बी अमिताभ बच्चन खूप वैतागलेत... कुणावर काय विचारताय? जिथं ते आपलं म्हणणं आपल्याला हव्या तशा पद्धतीनं मांडतात, आपल्या मनातल्या भरपूर काही गोष्टी आपल्या फॅन्सबरोबर शेअर करतात, अशा फेसबूक आणि ट्विटरवर आता मात्र बिग बी भडकलेत.
Sep 8, 2012, 01:51 PM ISTअमिताभ बच्चन `पाकिस्तानी`!
ऑस्कर पुरस्कार विजेते रसूल पोक्कुट्टी प्रथमच दिग्दर्शनात पाऊल ठेवत आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन पाकिस्तानी नागरिकाची भूमिका साकारणार आहेत. रसूल पोक्कुट्टी यांचा आगामी सिनेमा हा रसूल यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे.
या सिनेमाचा विचार त्यंच्या मनात अनेक वर्षं घोळत होता. मात्र आता तो पडद्यावर येण्यास सुरूवात होणार आहे.
अमिताभ बच्चन आता फेसबुकवर
ब्लॉग आणि टि्वटरवरून लाखो चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी ‘आय एम नाऊ ऑन फेसबुक...’ असे म्हणत सोशल नेटवर्किंग साईट ‘फेसबुक’वरही आपले आकाऊंट सुरू केले आणि अवघ्या अर्ध्या तासात तब्बल आठ लाख लोकांनी त्यांच्या पेजला लाईक केले.
Aug 22, 2012, 10:24 AM ISTबिग बीच्या हाती ऑलिम्पिकची मशाल
बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन लंडनमधील ऑलिम्पिक स्पर्धेत ज्योत घेऊन धावणार आहे. लंडनमध्ये लिम्पिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ज्योत रिले स्पर्धेचे उद्या आयोजन करण्यात आले आहे. या रिलेत भाग घेण्याचा मान बिग बीला देण्यात आला आहे.
Jul 26, 2012, 05:42 PM IST'कॅप्टन' लक्ष्मी सेहगल यांचं निधन
आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांचं सोमवारी कानपूरमध्ये निधन झालं. त्या ९७ वर्षांच्या होत्या.
Jul 24, 2012, 09:26 AM ISTअमिताभच्या बंगल्यात कोण घुसले?
बिग बी आणि बॉलिवू़ड का शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या `जलसा` या बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीने घुसखोरी केली. त्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घुसखोरी करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Jul 22, 2012, 02:28 PM IST...अन् बिग बी झाले दुःखी
गझलचे शहेनशाह मेहदी हसन यांच्या निधनामुळे बॉलिवुड शहेनशाह अमिताभ बच्चन खूप दुःखी झाले आहेत. हसन यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. मेहदी हसन यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर खूप दुःख झालं. हसन अत्यंत वेगळ्या आणि मार्मिक आवाजाचे मालक होते.
Jun 15, 2012, 12:31 PM ISTशाहरूख सेल्समन – बिग बी
हिंदी अभिनेता शाहरूख खान हा सेल्समन आहे. मात्र, तसा नाही, असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांने व्यक्त केले आहे. त्यामुळे शाहरूख काय उत्तर देतो याकडे लक्ष लागले आहे.
Jun 2, 2012, 03:38 PM ISTबिग बी आता नटसम्राट
कोणी घर देता का घर, हे 'नटसम्राट' या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकरांचे वाक्य आता बिग बी अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असणार आहे. ‘नटसम्राट’ या अजरामर कलाकृतीमधील असे अनेक संवाद महानायक अमिताभ बच्चनच्या धीरगंभीर आवाजात ऐकायला मिळणार आहेत.
May 18, 2012, 08:17 AM IST