`अमिताभ आणि रेखा एकत्र येणार नाहीत`
गेले कित्येक दिवस अमिताभ आणि रेखा अनीस बाझमीच्या सिनेमात एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र हे दोघेही स्टार्स स्क्रीनवर एकत्र येणार नाहीत, असं ‘डीएनए’कडे स्पष्ट करण्यात आलंय.
Oct 10, 2013, 01:06 PM ISTसाठीतली रेखा!
बॉलिवूडच्या सौंदर्यवतींमध्ये एक नाव आपसुकच घ्यावं लागेल ते म्हणजे रेखा... गेल्या चार दशकांपासून रुपेरी पडदा गाजवणारी रेखा सिनेरसिकांसाठी अतिशय जवळची बनली आहे.
Oct 10, 2013, 08:53 AM IST‘अमिताभ-रेखा’ एकत्र विमानप्रवास करतात तेव्हा...
मागील तीन दशकांपासून ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसलेली नाही. मात्र, नुकतीच ही जोडी एकाच विमानातून प्रवास करताना दिसली.
Oct 8, 2013, 03:46 PM ISTबिग बींना द्या मिस्ड कॉल, व्हा कनेक्ट!
आता बिग बींच्या फॅन्ससाठी एक खूषखबर. महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी फॅन्स आता सरळ संपर्क साधू शकणार आहे. त्यासाठी बिग बींच्या फॅन्सना द्यायचाय केवळ एक मिस्ड कॉल.
Oct 4, 2013, 10:40 AM ISTबिग बी दिलीप कुमार यांच्या भेटीला!
बिग बी अमिताभ बच्चन यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची लीलावती हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी बिग बींनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Sep 24, 2013, 10:43 AM ISTमहाराष्ट्र सरकारला स्वस्तात मिळाले बीग बी!
‘दारू पिने से लिव्हर खराब होता है’... `सत्ते पे सत्ता’ या सिनेमातील हा अमिताभ बच्चनचा डायलॉग तुम्हाला आठवत असेलच...
Sep 12, 2013, 12:55 PM ISTबिग बी देणार व्यसनमुक्तीचा संदेश!
बॉलिवूडचा शहेनशहा बिग बी अमिताभ बच्चन सामाजिक कार्यातही नेहमीच पुढं असतात.`पोलिओमुक्त भारत`साठी बनविण्यात आलेल्या अमिताभ यांच्या जाहिचरातीनं खूप उपयोग झाला. आपल्या सामाजिक बांधिलकीतला वाटा उचलत आता अमिताभ बच्चन राज्यातील व्यसनमुक्ती अभियानासाठीही साथ देणार आहेत.
Sep 9, 2013, 05:56 PM ISTबिग बींची फसवणूक, दोन लाखांची मदत घेऊन मुलींची आई बेपत्ता
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पाटण्यातील दोन मुलींना दोन लाख रूपयांची मदत केली होती. मात्र त्या मुलींची आई ते दोन लाख रूपये घेऊन बेपत्ता झाल्याने बिग बी यांची मदत वाया गेली आहे.
Sep 8, 2013, 06:24 PM IST`केबीसी ७` मध्ये पहिला `करोडपती`!
`कौन बनेगा करोडपती` कार्यक्रमाचा सातवा सिझन सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच एक स्पर्धक पहिला करोडपती बनला आहे. उदयपूर येथील ताज मोहम्मद रंगरेज यांनी या कार्यक्रमात १ कोटी रुपये जिंकले आहेत.
Sep 8, 2013, 03:48 PM ISTफिल्म रिव्ह्यू : प्राण नसलेला ‘जंजीर’!
बॉलिवूडमधील अमिताभ बच्चनची ओळख निर्माण करणाऱ्या जंजीर या चित्रपटाचा रिमेक शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी केलाय मात्र हा प्रयत्न सपशेल फसलाय.
Sep 7, 2013, 04:57 PM ISTबिग बींच्या चित्रपटांची सिक्वल क्वीन बनली प्रियंका चोप्रा
ज्या सिनेमामुळे अमिताभ बच्चन यांना अँग्री यंग मॅन अशी ओळख मिळाली तो जंजीर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मात्र तो नव्या रुपात पहायला मिळणार आहे. या सिनेमांच्या रिमेकची क्वीन बनलीयं प्रियंका चोपडा...
Sep 3, 2013, 06:52 PM ISTरेखा अमिताभला म्हणणार `वेलकम बॅक`?
प्रेक्षकांना बीग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांचा ‘सिलसिला’ पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता ‘वेलकम बॅक’ या आगामी सिनेमामुळे निर्माण झालीय.
Sep 2, 2013, 02:23 PM ISTफिल्म रिव्ह्यू : फसलेला `सत्याग्रह`!
राजनैतिक मुद्यांवर सिनेमा बनवण्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक प्रकाश झा यांचा बहुचर्चित ‘सत्याग्रह’ अखेर पडद्यावर झळकलाय.
Aug 30, 2013, 04:35 PM ISTबिहारमध्ये रिअल ‘पा’!
काल्पनिक घटनेवर आधारीत ‘पा’ हा एक असा सिनेमा होता की, ज्यामध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांनी एका अशा मुलाची भूमिका केली की जो ‘प्रोजेरीया’ नावाच्या असाध्य आजारानं ग्रासलेला होता. पण बिहारमधील १४ वर्षीय अली हुसेन खान याच आजारानं ग्रस्त आहे.
Aug 27, 2013, 02:10 PM IST‘क्रिश ३’ साठी ‘बीग बी’चा आवाज
बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ‘क्रिश ३’ या सिनेमासाठी आपला दमदार आवाज दिला आहे. या सिनेमाचे निर्माते राकेश रोशन यानी अमिताभ बच्चन यांना खास विनंती केली होती.
Aug 25, 2013, 07:29 PM IST