ब्राझिलचा पराभवानंतर महानायक नाराज

आपली पसंतीची टीम ब्राझील सेमीफायनलमधून झाल्याने अमिताभ बच्चन चांगलेच नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवर ही नाराजी व्यक्त केली आहे.

Updated: Jul 10, 2014, 08:25 PM IST
ब्राझिलचा पराभवानंतर महानायक नाराज title=

ब्राझिल : आपली पसंतीची टीम ब्राझील सेमीफायनलमधून झाल्याने अमिताभ बच्चन चांगलेच नाराज आहेत. त्यांनी फेसबुकवर ही नाराजी व्यक्त केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी लिहलंय, मी आपलं दु:ख शब्दात व्यक्त करू शकत नाही.

फिफा विश्व चषकाची सेमीफायनल आणि फायनल पाहण्यासाठी अमिताभ बच्चन ब्राझिलमध्ये आहेत.

अमिताभ आणि अभिषेक फायनल पाहण्यासाठी ब्राझिलमध्ये आहेत, मात्र त्यांना आता फायनलमध्ये अर्जेंटीना आणि जर्मनीचा सामना पाहावा लागणार आहे.

सेमी फायनलमध्ये जर्मनीने ब्राझिलला 7-1 ने हरवलं. अमिताभ शिवाय शाहरूख खानचे समर्थक आहेत. याशिवाय बोमन इरानी, सोनू सुद आणि कुणाल खेमूने ब्राझिलच्या पराभवावर निराशा व्यक्त केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.