पद्म पुरस्कार जाहीर: अडवाणी, अमिताभ यांना पद्मविभूषण पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि महानायक अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विजय भटकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Updated: Jan 25, 2015, 09:21 PM IST
पद्म पुरस्कार जाहीर: अडवाणी, अमिताभ यांना पद्मविभूषण पुरस्कार title=

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि महानायक अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर विजय भटकर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

 पद्मविभूषण पुरस्कार विजेते

१. लालकृष्ण अडवाणी
२. अमिताभ बच्चन
३. प्रकाशसिह बादल
४. डॉ. डी. विरेंद्र हेगडे
५. दिलीप कुमार
६. जगदगुरु रामानंदचार्य स्वामी रामभद्राचार्य
७. प्रा. मालुर रामस्वामी श्रीनिवासन
८. कोट्टयन के. वेणुगोपाल
९. करिम अल हुसेन अगा खान

पद्मभूषण

१. जाहनू बरुवा

२. डॉ. विजय भटकर

३. स्वपन दासगुप्ता

४. स्वामी सत्यमित्रानंद गिरी

५. एन. गोपालस्वामी

६. डॉ. सुभाष कश्यप

७. डॉ. गोकुळोत्सवजी महाराज

८. डॉ. अंबरीश मिथल

९. सुधा रगुनाथन

१०. हरिश साल्वे

११. डॉ. अशोक सेठ

१२. रजत शर्मा

१३. सतपाल

१४. शिवाकुमार स्वामी

१५. डॉ. खराग सिंग वाल्दिया

१६. प्रा. मंजूल भार्गव

१७. डेव्हिड फ्रॉली

१८. बिल गेट्स

१९. मेलिंडा गेट्स

२०. सैचिरो मिसुमी

पद्मश्री
१. डॉ. मंजुला अनागनी
२. श्री. एस अरुणान
३. मिस. कन्याकुमारी अवसारला
४. डॉ. बेटिना शारदा बौमर
५. नरेश बेदी
६. अशोक भगत
७. संजय लीला भंसाली
८. डॉ. लक्ष्मी नंदन बोरा
९. डॉ. ग्यान चतुर्वैदी
१०. प्रो. डॉ. योगेश कुमार चावला
११. श्रीमती जयकुमारी छिकाला
१२. श्री. बिबेक देबरॉय
१३. डॉ. सारुंगबम बिमला कुमार देवी
१४. डॉ. अशोक गुलाटी
१५ डॉ. रणदीप गुलेरिया
१६. डॉ. के. पी. हरिदास
१७. श्री राहुल जैन
१८. श्री रविंद्र जैन
१९. डॉ. सुनील जोगी
२०. प्रसून जोशी
२१. डॉ. प्रफुल्ल कर
२२. मिस. साबा अंजुम
२३. श्रीमती उषकिरण खान
२४. डॉ. राजेश कोटेचा
२५. प्रो. अलका क्रिपलानी
२६. डॉ. हर्ष कुमार
२७. श्री नारायण पुरुषोत्तमा माल्या
२८. श्री लॅम्बर्ट मॅस्कॅरेन्हस
२९. डॉ. जनक पलटा मॅकगिलन
३०. श्री वीरेंद्र राज मेहता
३१. श्री तारक मेहता
३२. श्री नील हर्बट नोन्गकिऱ्हीन
३३. श्री चेवांग नॉर्फेल
३४. श्री टी व्ही मोहनदास पै
३५. डॉ. तेजस पटेल
३६ डॉ. जादव मोलाई पेयांग
३७. श्री. बिमला पोद्दार
३८. डॉ. एन प्रभाकर
३९. डॉ. प्रल्हादा
४०. डॉ. नरेंद्र प्रसाद
४१. श्री. राम बहादूर राय
४२. मिताली राज
४३. श्री पी व्ही राजारामन
४४. प्रो. जे एस राजपूत
४५. श्री कोटो श्रीनिवास
४६. प्रो. बिमल रॉय
४७. श्री शेखर सेन
४८. श्री गुणवंत शाह
४९. श्री ब्रह्मदेव शर्मा
५०. श्री. मनू शर्मा
५१. प्रो. योग राज शर्मा
५२. श्री वसंत शास्त्री
५३. श्री एस के शिवकुमार
५४. पी व्ही सिंधू
५५. श्री सरदारा सिंह
५६. अरुनिमा सिन्हा
५७. श्री महेश राज सोनी
५८. डॉ. निखिल टंडन
५९. श्री. एस थेगत्से
६०. डॉ. हरगोविंद लक्ष्मीशंकर
६१.  श्री. हुआंग बाओशेंग 
६२. प्रा. जॅक ब्लॅमोन्ट
६३. सैयदना मोहम्मद बोहरानुद्दीन
६४. श्री. जीन क्लॉड कॅरिअर
६५. डॉ. नंदाराजन 'राज' चेट्टी
६६. जॉर्ज एल. हार्ट
६७. जगदगुरु अमर्ता सुर्यानंदा महाराजा
६८. दिवंगत मिठालाल मेहता
६९. तृप्ती मुखर्जी
७०. डॉ. दत्तात्रेयुदू नोरी
७१. डॉ. रघु रामा पिलारिसेट्टी
७२. डॉ. सुमित्रा रावत
७३. प्रा. एनेट चेमीडचेन
७४. दिवंगत प्राणकुमार शर्मा
७५. दिवंगत आर. वासुदेवन

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.