अमजद अली खान

उस्ताद अमजद अली खान यांची सरोद अखेर सापडली

प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची गहाळ सरोद अखेर सापडली आहे. उस्ताद अमजद अली खान यांची ही सरोद 45 वर्षे जुनी होती.

Jul 1, 2014, 08:02 PM IST

अमजद अली खान यांची 45 वर्ष जुनी सरोद गहाळ

प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची 45 वर्षे जुनी सरोद गहाळ झाली आहे. 

Jun 30, 2014, 05:07 PM IST