काळवीट शिकार : समलानचा फैसला थोड्याच वेळात
अभिनेता सलमान खान याचा फैसला थोड्यात वेळात होणार आहे. काळवीटांची शिकार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयाचा निकाल थोड्याच वेळात हाती येण्याची शक्यता आहे. सलमान खान प्रमुख आरोपी आहे. तर सलमानसह शिकारीच्या घटनास्थळी उपस्थित असलेल्या सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांच्यासंदर्भात आज निकाल लागणार आहे
Apr 5, 2018, 08:46 AM ISTअभिनेता सैफ अली खानविरुद्ध आरोप निश्चित
अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर किल्ला कोर्टात मारहाण प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आला आहे. कलम ३३५ आणि ३४ अंतर्गत ही आरोप निश्चित करण्यात आलाय.
Mar 13, 2014, 06:06 PM ISTअभिनेता सैफ अली खानविरोधात चार्जशीट दाखल
अभिनेता सैफ अली खानविरोधात हॉटेल ताजमधील मारामारीप्रकरणी चार्जशीट दाखल झाली आहे.
Dec 21, 2012, 06:05 PM IST