अब्दुल कलाम

अखेर ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली

वाचा काय म्हणाले इस्रो प्रमुख

Sep 8, 2019, 02:20 PM IST

....अन् आठवला अपयशाचा सामना करण्यासाठीचा डॉ. कलाम यांचा 'हा' मंत्र

कलाम यांनी सांगितलेल्या एका अनुभवाने तुम्हालाही मिळेल मोठी शिकवण

Sep 8, 2019, 09:29 AM IST

मध्यम क्षमतेचा मारा करणाऱ्या अग्नी २चे यशस्वी चाचणी

भारताच्या लष्करी ताकदीत आज आणखी वाढ झाली. भारताने मध्य मारा करण्याची क्षमता असलेल्या अग्नी २ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

Feb 20, 2018, 03:29 PM IST

अशा मंत्र्याला मोदींनी लाथ मारुन बाहेर काढावे : ओवेसी

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खूपच संतापलेत. त्यांनी या विधानावर आक्षेप घेतला. अशा मंत्र्यांना मोदींनी लाथ मारुन बाहेर काढले पाहिजे, असे म्हटले.

Sep 19, 2015, 11:12 AM IST

दिल्लीतील या रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कमाल यांचे नाव एका मार्गाला देण्यात आले आहे.

Aug 28, 2015, 08:14 PM IST

पाहा डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची केवढी ही मालमत्ता

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची मालमत्ता केवढी आहे, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. डॉ. कलाम यांच्यासोबत काम करणारे शास्त्रज्ञ सल्लागार व्ही पोनराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील ६४ कोटी युवक हीच कलामाची मालमत्ता आहे, या शिवाय कलाम यांच्यामागे कोणतीही मालमत्ता नसल्याचं पोनराज यांनी म्हटलं आहे.

Aug 3, 2015, 09:22 PM IST

'काळ्या रिबिन'सहीत गूगलची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली

गूगलनं आपल्या होमपेजवर एक काळी रिबिन दाखवत 'मिसाईल मॅन' एपीजे अब्दुल कलाम यांना अनोख्या पद्धतीनं आदरांजली अर्पण केलीय. 

Jul 30, 2015, 10:33 AM IST

डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना अखेरचा सलाम

माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पार्थिवाचा अंतिम प्रवास संपला. तिरंग्यात लपेटल्या कलाम यांच्या पार्थिवासमोर लष्कराच्या तुकडीनं मानवंदना दिली. त्यांना अखेरचा सलाम करण्यात आला.

Jul 30, 2015, 09:30 AM IST

'कलाम सामान्य वैज्ञानिक होते'... पाकच्या वैज्ञानिकानं उघडलं थोबाड!

'मिसाईल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल पाकिस्तानच्या एका वैज्ञानिकानं आक्षेपार्ह आणि खेदजनक वक्तव्य केलंय. 

Jul 29, 2015, 11:16 AM IST

भाऊसाहेब हाके पाटील यांची डॉ. कलामांना आदरांजली

भाऊसाहेब हाके पाटील यांची डॉ. कलामांना आदरांजली

Jul 29, 2015, 11:15 AM IST

आधुनिक विज्ञानऋषीला अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

आधुनिक विज्ञानऋषीला अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

Jul 29, 2015, 11:09 AM IST

...तर एक हजारांच्या नोटवर दिसणार डॉ. कलाम!

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेलाय. त्यांनी आपल्या कृत्यातून दिलेली शिकवण आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जाग्या राहाव्या, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.

Jul 29, 2015, 09:09 AM IST