अनिल कपूर

अनिल कपूरने केली नीलेश साबळेची मिमिक्री

चला हवा येऊ द्यामध्ये डॉ. नीलेश साबळेची मिमिक्री अभिनेता अनिल कपूरने करून दाखवली.

Jul 24, 2017, 08:09 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये अनिल कपूर

यावेळी अनिल कपूरची सेटवर, रामलखन चित्रपटाच्या गाण्याने एन्ट्री झाली, पाहा अनिल कपूरने 'चला हवा येऊ द्या'मध्ये कशी धमाल केली.

Jul 24, 2017, 02:10 PM IST

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि...

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि श्रेया बुगडेने माधुरी दीक्षित साकारली आणि एकच धमाल उडाली.

Jul 24, 2017, 01:42 PM IST

'मुबारकां'ची टीम प्रमोशनशिवाय कपिलच्या सेटवरून माघारी...

कॉमेडियन कपिल शर्माच्या अडचणी संपण्याचं काही नाव घेत नाहीत.

Jul 21, 2017, 12:57 PM IST

मि. इंडियामधील चिमुकलीचा बदललेला लूक

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा मि. इंडिया तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्यावेळी या सिनेमाने चाहत्यांची मोठी पसंती मिळवली होती.

Sep 22, 2016, 11:43 AM IST

चालत्या ट्रेनमधून लटकणाऱ्या अनिल कपूरला रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

अभिनेता अनिल कपूरला रेल्वेची स्टंटबाजी चांगलीच महाग पडणार आहे.  

Jul 15, 2016, 09:07 PM IST

60 वर्षांच्या अनिल कपूरचा 28 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत कीस

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा अभिनेत्री सुरवीन चावलाबरोबरचा किसिंग सीन व्हायरल होत आहे.

Jul 14, 2016, 07:44 PM IST

त्या जाहिरातीमुळे अनिल कपूर अडचणीत

एका कन्स्ट्रक्शन कंपनीची केलेली जाहिरात अभिनेता अनिल कपूरला चांगलीच भोवण्याची शक्यता आहे.

Jul 3, 2016, 04:20 PM IST

अनिल कपूरची लहान मुलगी रियाने पोस्ट केला विवस्त्र फोटो

अभिनेत्री सोनम कपूरच्या छोट्या बहिणीने नग्न फोटो पोस्ट करुन सगळ्यांनाच चकित केले आहे. पाण्यात नग्न होऊन तरंगतानाचा फोटो रिया कपूरने आपल्या सोशल साईटवर पोस्ट केला आहे. यात ती विना कपड्याची तरंगत असल्याचे स्पष्ट दिसते.

Jun 16, 2016, 07:39 PM IST

अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज

बॉलीवूड अभिनेता अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झालाय.

Jun 10, 2016, 08:23 AM IST

Video : विराट कोहली मैदानावर अनिल कपूर यांच्यासमोर नाचला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सेमीफायनल दरम्यान विराट कोहलीने मैदानावर अनिल कपूर यांच्या स्टाईलमध्ये डान्स केला.

Apr 9, 2016, 04:56 PM IST

अनिल कपूरची रोमांचक प्रेमकहाणी

बॉलीवूडमधल्या अभिनेत्यांची खरीखुरी प्रेमकहाणी रुपेरी पडद्यासारखीच रोमॅटिंक असते

Feb 12, 2016, 04:21 PM IST