अनिल कपूरची लहान मुलगी रियाने पोस्ट केला विवस्त्र फोटो

अभिनेत्री सोनम कपूरच्या छोट्या बहिणीने नग्न फोटो पोस्ट करुन सगळ्यांनाच चकित केले आहे. पाण्यात नग्न होऊन तरंगतानाचा फोटो रिया कपूरने आपल्या सोशल साईटवर पोस्ट केला आहे. यात ती विना कपड्याची तरंगत असल्याचे स्पष्ट दिसते.

Updated: Jun 16, 2016, 07:59 PM IST
अनिल कपूरची लहान मुलगी रियाने पोस्ट केला विवस्त्र फोटो title=

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूरच्या छोट्या बहिणीने नग्न फोटो पोस्ट करुन सगळ्यांनाच चकित केले आहे. पाण्यात नग्न होऊन तरंगतानाचा फोटो रिया कपूरने आपल्या सोशल साईटवर पोस्ट केला आहे. यात ती विना कपड्याची तरंगत असल्याचे स्पष्ट दिसते.

रियाने आपला हा बोल्ड आणि अफलातून फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून तो रियाच आहे असे लक्षात येत नाही. पण या फोटोची मात्र जोरदार चर्चा सुरू आहे. 

खरेतर अनिल कपूरची ही छोटी मुलगी रिया चित्रपट निर्माती आहे. अभय देवल आणि सोनम कपूर यांना घेऊन तिने 'आइशा' हा चित्रपट बनवला होता.

 

MOOD #takemeanywhere

A photo posted by Rhea Kapoor (@rheakapoor) on