अनिल कपूरने केली नीलेश साबळेची मिमिक्री

चला हवा येऊ द्यामध्ये डॉ. नीलेश साबळेची मिमिक्री अभिनेता अनिल कपूरने करून दाखवली.

Updated: Jul 24, 2017, 08:09 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्यामध्ये डॉ. नीलेश साबळेची मिमिक्री अभिनेता अनिल कपूरने करून दाखवली, यावेळी फक्त अनिल कपूरच नाही तर अर्जुन कपूरही यात सामिल झाला, तेव्हा कसं काय मजेत ना, हसताय ना, हसत राहा असं म्हणणारा नीलेश साबळे मात्र हे पाहून अवाक झाला. यावेळी थुक्रटवाडीला अभिनेता अनिल कपूर आणि अर्जुन कपूरची उपस्थिती लाभली होती.