'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि...

'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि श्रेया बुगडेने माधुरी दीक्षित साकारली आणि एकच धमाल उडाली.

Updated: Jul 24, 2017, 01:42 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके झाला अनिल कपूर आणि श्रेया बुगडेने माधुरी दीक्षित साकारली आणि एकच धमाल उडाली, तुम्हाला या निमित्ताने पुन्हा ते 'राम लखन'चे दिवस आठवणार आहेत. यात कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडेने धमाल उडवून दिली. यावेळी गेस्ट म्हणून आलेल्या अनिल कपूरची हसून हसून वाट लागली.