'चला हवा येऊ द्या'मध्ये अनिल कपूर

यावेळी अनिल कपूरची सेटवर, रामलखन चित्रपटाच्या गाण्याने एन्ट्री झाली, पाहा अनिल कपूरने 'चला हवा येऊ द्या'मध्ये कशी धमाल केली.

Updated: Jul 24, 2017, 02:10 PM IST

मुंबई : 'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिनेता अनिल कपूर यावेळी सामिल झाला होता, अनिल कपूरसह अभिनेता अर्जुन कपूर देखील चला हवा येऊ द्यामध्ये दाखल झाला, यावेळी अनिल कपूरची सेटवर, रामलखन चित्रपटाच्या गाण्याने एन्ट्री झाली, पाहा अनिल कपूरने 'चला हवा येऊ द्या'मध्ये कशी धमाल केली.