अनिल अंबानी

कर्जात बुडालेल्या अनिल अंबानींना 'या' तरुणाचाच आधार; नावातच सर्वकाही, थोरल्या अंबानींना टक्कर देणारा हा आहे कोण?

Business News : व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रिलायन्स उद्योग समुहाची एक फळी बऱ्याच आव्हानांचा सामना करताना दिसते. 

Sep 10, 2024, 03:36 PM IST

बँकेचं कर्ज फेडलं, आता पंतप्रधानांच्या 'या' योजनेला टार्गेट, मिळणार पैसाच पैसा; अनिल अंबानींची संपत्ती किती?

Anil Ambani Net Worth : मुकेश अंबानी यांचे धाकडे भाऊ अनिल अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आहे. यंदा आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीतून बाहेर निघाल्या असून त्यांनी मार्केटमध्ये पुनरागमन केलंल. आता त्यांची संपत्ती किती झालीय जाणून घ्या.

Aug 18, 2024, 12:25 PM IST

अखेर अनिल अंबानींचं नशीब पालटलं; 'या' तरुणामुळं पुन्हा ओसंडून वाहणार श्रीमंती...

Anil Ambani : परिस्थिती बदलते आणि हेच अनिल अंबानी यांच्या बाबतीत आता सिद्ध होताना दिसत आहे. नेमका हा बदल आहे तरी काय? पाहा महत्त्वाची माहिती... 

 

Aug 14, 2024, 08:21 AM IST

अनेकांनाच धक्का; अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर 2700 वरून 11.90 रुपयांवर पोहोचला आणि....

Business news : भारतीय उद्योग जगतातून मोठी माहिती समोर. अंबानींचं नाव पुढे. नेमकं घडलंय काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त आणि व्यवहारासंदर्भातील माहिती... 

 

Aug 12, 2024, 09:02 AM IST

हे धनाढ्य जोडपं म्हणजे अनिल अंबानींचे नवे शेजारी; ब्रिटनच्या महाराणीची कार खरेदी करणाऱ्या या कुटुंबाची श्रीमंती किती?

Anil Ambani neighbour : असे हे अनिल अंबानी सध्या एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आले आहेत. ही चर्चा होण्यामागचं कारण म्हणजे त्यांचे नवे शेजारी. 

Aug 8, 2024, 11:14 AM IST

जान्हवी राधिकाची मैत्री तर आहेच, पण अंबानी कुटुंबाची नातेवाईकसुद्धा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगपासून लग्न सोहळ्याच्या प्रत्येक कार्यक्रमात जान्हवी कपूरची उपस्थितीत होती. तुम्हाला हे माहितीच आहे की, राधिका मर्चंट आणि जान्हवी या मैत्रिणी आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, जान्हवी ही अंबानी कुटुंबाची नातेवाईकदेखील आहे. 

Jul 23, 2024, 01:19 PM IST

अनिल अंबानींना धक्का! आणखी एक कंपनी बुडाली, NCLT कडून संपत्ती विकण्यासाठी मंजुरी

मुकेश अंबानी यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या आणखी एका कंपनीचं ट्रेडिंग बंद झालं आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) काही संपत्तीची विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. 

 

Dec 14, 2023, 05:34 PM IST

मुकेश अंबानीच नव्हे, अनिल अंबानींचं घरही आहे तोडीस तोड; पाहून म्हणाल काय ती श्रीमंती...

Anil Ambanis luxuriou`s Mumbai home : शहरातील काही श्रीमंत व्यक्ती याच आलिशान घरांमध्ये राहतात. अंबानी कुटुंब हे त्यातलंच एक. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराचं उदाहरणच घ्या.... इथून जाताना प्रत्येक वेळी नकळत आपली नजर त्यांच्या या बहुमजली घरावर जाते. आलिशान घराच्या बाबतीत अनिल अंबानीही मागे नाहीत. 

Aug 17, 2023, 11:08 AM IST

Dhirubhai Ambani यांच्या एका आयडियानं कसं उभं राहिलं रिलायन्स नावाचं साम्राज्य?

Indian Businessmen Dhirubhai Ambani 90th Birthday: आज भारतातले सर्वात मोठे उद्योगपती धीरूभाई अंबानी यांचा (Ambani Reliance Industries) जन्मदिवस आहे. अंबानी कुटुंबियांची भारतातच नाही तर जगात ओळख आहे. धीरूभाई अंबानी यांच्यानंतर त्यांचे सुपूत्र अनिल आणि मुकेश अंबानी (Mukesh and Anil Ambani) यांनी त्यांचा व्यवसाय खूप पुढे नेला आहे. 

Dec 28, 2022, 12:43 PM IST

New Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी

देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )

Nov 28, 2022, 12:16 PM IST

अनिल अंबानी वॉक करत असलेल्या गोल्फ मैदानाला प्रशासनाने ठोकलं टाळं

प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी हे लॉकडाऊन लागल्यापासून महाबळेश्वरातील त्यांच्या लाल बंगल्यावर वास्तव्याला आहेत.

May 3, 2021, 10:50 AM IST

अनिल अंबानींच्या ५ कंपन्यांची विक्री, १७ डिसेंबरपर्यंत खरेदी करण्याची संधी

अनिल अंबानींवर आपल्या ५ कंपन्या विकण्याची वेळ आलीय.

Dec 9, 2020, 04:43 PM IST

नामुष्की... कर्ज न फेडल्यामुळे ADAG समूहाचे मुंबईतील मुख्यालय येस बँकेच्या ताब्यात

मुंबईच्या सांताक्रुझ परिसरातील रिलायन्स सेंटर ही वास्तू अनिल अंबानी समूहाच्यादृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा विषय होता. 

Jul 30, 2020, 01:02 PM IST

अनिल अंबानींना झटका; २१ दिवसांत ५००० कोटी भरण्याचे आदेश

अंबानी यांना चीनच्या इंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक, चायना डेव्हलपमेंट आणि एक्झिम बँक ऑफ चायना यांना पैसे द्यावे लागणार आहेत. 

May 23, 2020, 03:36 PM IST