भारत-बांग्लादेश दरम्यान अर्ध्या रात्री गावांची अदला-बदली
भारत आणि बांग्लादेश दरम्यान तब्बल १६२ एन्क्लेव्हची अदला-बदलीचा करार शुक्रवारी मध्यरात्रीपासून प्रभावित झाला. भारतानं या दिवसाला 'ऐतिहासिक दिवस' म्हटलंय. भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो मुद्दा वादात सापडला होता, त्यावर तोडगा मिळाल्याचं म्हटलं जातंय.
Aug 1, 2015, 11:23 AM IST'आरबीआय' सोन्याच्या अदला-बदलीच्या तयारीत?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नागपूर स्थित आपल्या खजान्यात ठेवलेलं जुनं सोनं नव्या सोन्यात बदलण्याचा निर्णय घेतलाय. इथं ठेवलेलं हे सोनं स्वातंत्र्यापूर्वीपासूनच इथं आहे.
Jul 2, 2014, 06:37 PM IST