अजय देवगण

अजय देवगणला झालाय हा आजार, कॉफीचा कप उचलण्यासही होतोय त्रास

त्याला एवढा त्रास होतो की हातातून कॉफीदेखील तो उचलणे त्याला कठीण झालयं. 

Apr 30, 2018, 04:35 PM IST

पॅरिसमध्ये Birthday Boy अजय देवगणे केले असे काही की...

बॉलीवूड स्टार अजय देवगणने नुकताच पॅरिसमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत ४९वा वाढदिवस साजरा केला. कुटुंबासोबतच बॉलीवूडच्या या हिरोला त्याच्या फॅन्सनेही खूप शुभेच्छा दिल्या. मात्र पॅरिसमधीरल अजय देवगणने असा एक फोटो शेअर केलाय जो पाहून त्याचे फॅन्स जाम भडकले. अजय देवगणच्या या ट्रिपमध्ये त्याची पत्नी काजोल, मुलगी न्यासा आणि मुलगा युगही होता. यासोबतच अजयची ऑनस्क्रीन मुलगी इशिताही उपस्थित होती. 

Apr 4, 2018, 12:25 PM IST

अजय देवगणच्या 'रेड'वर शत्रुघ्न सिंंहा म्हणाले...

अभिनेता आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिंहा सध्या चित्रपटामध्ये फार अ‍ॅक्टीव्ह नसले तरीही ते अनेक बॉलिवूड सिनेमे पाहतात, नव्या पिढीतील कलाकारांना दाद देतात. नुकताच अभिनेता अजय देवगणचा 'रेड' सिनेमा भेटीला आला आहे. दमदार अभिनय आणि सत्यकथेवर आधारित 'रेड' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. अजय देवगण या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकताच शत्रुघ्न सिंहानी हा चित्रपट पाहिला आहे.  

Mar 29, 2018, 05:36 PM IST

अभिनेता अजय - काजोल करवीरनिवासिनी आंबाबाईच्या चरणी

 अभिनेता अजय देवगण यांने आज सहकुटुंब आंबाबाई मंदिरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले. अजय पत्नी काजोल आणि आईसह महालक्ष्मीच्या दर्शनाला आला. यावेळी काजोलने करवीरनिवासिनी आंबाबाईची खणा-नारळाने ओटी भरली.

Mar 20, 2018, 06:43 PM IST

अजय देवगणचा 'रेड' झाला लीक ! 'या' वेबसाईट्सवर होतोय डाऊनलोड ...

शुक्रवारी बॉक्सऑफिसवर अजय देवगणचा 'रेड' चित्रपट रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. मात्र आता फिल्ममेकर्ससाठी एक वाईट बातमी आहे. 'रेड' हा चित्रपट पायरसीच्या विळख्यात अडकला आहे. 

Mar 19, 2018, 05:23 PM IST

अजय देवगणच्या 'रेड' सिनेमाने केलीये कमाल, तीन दिवसांत कमावले इतके कोटी

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री इलियाना डिक्रुझ यांचा रेड हा सिनेमा वर्षातील दुसरा सर्वात मोठा ओपनिंग सिनेमा ठरलाय.

Mar 19, 2018, 02:01 PM IST

अजय देवगणच्या ७ वर्षाच्या मुलाने केला 'रेड'चा रिव्ह्यू

अजय देवगणचा 'रेड' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. समिक्षकांनी या सिनेमाला संमिश्र अशी प्रतिक्रीया दिलीय.

Mar 17, 2018, 02:07 PM IST

इलियानाच्या सवयीचा अजयला येतो राग

अजय देवगण आणि इलियाना डिक्रूज यांनी 'बादशाहो' आणि 'रेड' मध्ये एकत्र काम केलयं.

Mar 17, 2018, 01:07 PM IST

पहिल्याच दिवशी अजय देवगणच्या 'रेड'नं किती कोटींंचा गल्ला कमावला

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा 'रेड' हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे.

Mar 16, 2018, 09:10 PM IST

8 वर्षांनंतर पुन्हा काजोल पुन्हा होणार 'सिंगल मदर'

लग्न आणि मुलांच्या जन्मानंतर काजोल पुन्हा हिंदी सिनेसृसष्टीकडे परतली. यापूर्वी काजोलने धनुषसोबत 'वीआयपी2' या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. आता पुन्हा काजोल तिच्या फॅन्ससाठी खुषखबर घेऊन आली आहे. काजोल लवकरच हिंदी रूपेरी पडद्यावर दिसणार आहे.  

Jan 25, 2018, 12:18 PM IST

अजय देवगण करतोय मराठीत पदार्पण

रितेश देशमुख, सलमान खान, प्रियंका चोप्रानंतर आता बॉलीवूडचा आणखी एक कलाकार मराठीत पदार्पण करतोय.

Dec 24, 2017, 04:00 PM IST

'गोलमाल अगेन' २०० कोटींच्या क्लबमध्ये

अजय देवगणचा गोलमाल अगेन दिवाळीमध्ये रिलीज झाला होता. 

Nov 13, 2017, 08:01 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'गोलमाल अगेन'ची छप्परफाड कमाई सुरुच

बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा गोलमाल अगेन हा सिनेमा दिवाळीत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन तीन आठवडे झाले मात्र अद्यापही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा चांगली कमाई करतोय.

Nov 10, 2017, 04:28 PM IST

अजय देवगण ठरला बॉलिवूडचा सिंघम

अजय देवगणसाठी ही दिवाळी चांगली ठरली आहे. गोलमाल रिटर्न सर्वात मोठी फिल्म बनली आहे. गोलमेला अगेनने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 171 लाखापेक्षा अधिकची कमाई केली आहे. सोमवारी चित्रपटाने 4.33 कोटी रुपये कमावले. रिलीझच्या दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमा गर्दी खेचण्याचं काम करतोय. चित्रपटाने सोमवारी 7.25 कोटी कमावले, शनिवारी 10.61 कोटी आणि रविवार रोजी 13.58 कोटींची कमाई केली आहे.

Oct 31, 2017, 04:08 PM IST

'गोलमाल अगेन'चं रेकॉर्ड, खान मंडळींना अजय देवगनचा धोबीपछाड

अजय देवगणचा चित्रपट गोलमाल अगेननं दोन आठवड्यांमध्ये 200 कोटींची कमाई केली आहे.

Oct 30, 2017, 06:36 PM IST