अजय देवगण

लवकरच सिनेमागृहात पडणार अजय देवगनची 'रेड', 'या' दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा दुसरा भाग

Raid 2 Release Date: बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या 'रेड 2' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. जाणून घ्या सविस्तर 

Dec 4, 2024, 03:57 PM IST

'माझ्यामुळे Natu Natu गाण्याला ऑस्कर मिळाला', Ajay Devgn चा दावा

'आरआरआर' या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला Oscar 2023 मध्ये बेस्ट ओरिजनल सॉन्गचा पुरस्कार मिळाला होता. या गाण्यात अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि राम चरणनं डान्स केला होता. तर या गाण्याला ऑस्कर मिळण्यासाठी अजय देवगण जबाबदार असल्याचे त्यानं म्हटलं आहे. 

Mar 25, 2023, 05:19 PM IST

फक्त तबूसोबतच चित्रपट का करतोस? चाहत्याच्या प्रश्नावर अजय देवगणचं भन्नाट उत्तर

Ajay Devgn Ask Bholaa: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या आपल्या आगामी 'भोला' (Bholaa) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यादरम्यान त्याने ट्विटरवर चाहत्यांसाठी Ask Me Anything सेशन आयोजित केलं होतं. यावेळी एका चाहत्याने अजय देवगणला तू सतत तबूसोबत काम का करतोस अशी विचारणा केली. त्यावर अजय देवगणने भन्नाट उत्तर दिलं. 

 

Mar 15, 2023, 07:11 PM IST

Ajay Devgan on Pathaan: शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटाबद्दल अजय देवगणचं मोठं विधान, म्हणाला "जे काही वाचलंय त्यानुसार...."

Ajay Devgan on Pathaan : शाहरुख खान चा पठाण प्रदर्शित होणार असल्याने सध्या मनोरंजन विश्वाच्या नजरा चित्रपटाकडे आहेत. चित्रपटावरुन झालेला वाद पाहता प्रदर्शनादिवशी आणखी काही वाद निर्माण होतोय का हे पाहावं लागणार आहे. यादरम्यान अजय देवगणने चित्रपटासंबंधी एक विधान केलं असून आपलं मत मांडलं आहे

 

Jan 24, 2023, 04:16 PM IST

Swara Bhaskar नं Mystery Man सोबत शेअर केला फोटो 'या' व्यक्तीला करतेय डेट

Swara Bhaskar नं सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चा सुरु झाल्या आहेत...

Jan 8, 2023, 04:56 PM IST

शेतकऱ्याने रोखून धरली अभिनेता अजय देवगणची कार, करत होता ही मागणी

मुंबईत बॉलिवूड अभिनेता अजय देवगणची गाडी शेतकरी चळवळीशी संबंधित व्यक्तीने थांबवली.

Mar 2, 2021, 05:55 PM IST

‘छलांग’ : अजय देवगणकडून बालपणातील काही खास आठवणींना उजाळा

‘छलांग’च्या निर्मात्यांनी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Oct 28, 2020, 06:47 PM IST

... म्हणून काजोलनं घेतला देश सोडण्याचा निर्णय

कोरोनाच्या संकटातच काजोलचा मोठा निर्णय 

 

Sep 1, 2020, 07:37 PM IST

गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांचा पराक्रम लवकरच मोठ्या पडद्यावर; अजय देवगणची घोषणा

चिनी सैनिकांची संख्या जास्त असूनही भारतीय जवानांनी अभूतपूर्व अशा शौर्याचे प्रदर्शन केले होते. 

Jul 4, 2020, 12:25 PM IST

अजय देवगणच्या 'तान्हाजी'ची लयभारी कमाई, ३०० कोटींकडे वाटचाल

 अजय देवगणचा 'तान्हाजी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कल कमाई करताना दिसत आहे.  

Feb 13, 2020, 05:55 PM IST

'तान्हाजी' वर अजय देवगणने असे ट्विट केले, लोकांनी अशाप्रकारे केल्या कमेंट

अजय देवगणचा (Ajay Devgn) 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji the unsung warrior) सहाव्या दिवशी १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. 

Jan 17, 2020, 01:36 PM IST

अजय देवगणच्या 'तान्हाजी'ची कमाल, १०० कोटींच्या घरात कमाई!

 २०२० या नवीन वर्षात पहिल्या महिन्यात १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'  हा सिनेमा ठरणार आहे. 

Jan 15, 2020, 06:50 PM IST

'तानाजी' सिनेमा राज्य सरकारने टॅक्स फ्री करावा - सचिन सावंत

अभिनेता अजय देवगण याचा 'तानाजी' हा सिनेमा टॅक्स फ्री करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. 

Jan 12, 2020, 07:03 PM IST

'कभी खुशी कभी गम' दरम्यान गर्भपात झाल्याचा काजोलचा खुलासा

'ज्या दिवशी सिनेमा थिएटरवर चांगली कमाई करत होता त्याच दिवशी मी रुग्णालयात होते'

Jan 9, 2020, 02:04 PM IST

पाहा, पराक्रमी तानाजी मालुसरेंची पहिली झलक

अजय देवगण साकारतोय मुख्य भूमिका

Oct 21, 2019, 04:16 PM IST