अंडरवर्ल्ड डॉन

संपत्ती विकल्याने दाऊद संतापला, मुंबई उडवण्याची धमकी

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्ताचा नुकताच लिलाव करण्यात आला.

Nov 15, 2017, 01:14 PM IST

सैफी बु-हानी ट्रस्टने विकत घेतल्या दाऊदच्या तिन्ही मालमत्ता

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव झाला आहे. दक्षिण मुंबईतील मालमत्ता सैफी बु-हानी ट्रस्ट विकत घेणार असल्याचं समजतंय.

Nov 14, 2017, 01:39 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताचा दणका, ब्रिटनमधली सगळी संपत्ती जप्त

अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधली सगळी संपत्ती ब्रिटीश सरकारनं जप्त केली गेली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीं आणि ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या भेटीदरम्यान चर्चा झाली होती.

Sep 13, 2017, 12:05 PM IST

आफ्रीदीने तोंड बंद ठेवावे अन्यथा...- दाऊद

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीला धमकी दिलीये. तोंड बंद ठेव अन्यथा परिणाम भोगायला तयार अशा शब्दात दाऊदने आफ्रिदीली धमकावल्याची माहिती आहे.

Oct 15, 2016, 12:02 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी हायकोर्टात

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीने फर्लोसाठी हायकोर्टात अर्ज

Aug 20, 2016, 09:43 AM IST

मुंबईत दिसणार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम

जगासाठी दाऊद हा अंडरवर्ल्ड डॉन असला तरी जेव्हापासून तो मुंबईमधून पळाला आहे तेव्हापासून तो आपल्या आई आणि वडिलांना देखील भेटू शकलेला नाही. ऐवढंच नाही तर तो त्याच्या बहिणीच्या लग्नातही येऊ शकला नव्हता. 

Aug 16, 2016, 03:59 PM IST

लिलावातील ती कार डॉनची नाहीच...

मुंबई बॉम्बस्फोटातील फरार असलेला मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचा लिलाव काही दिवसांपूर्वी करण्यात आला. या लिलावात जायका हॉटेलसह गाडींचा लिलाव करण्यात आला. मात्र जायका हॉटेल वगळता इतर सर्व संपत्ती दाऊदची नसल्याचे स्पष्ट झालेय. 

Dec 19, 2015, 03:01 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हॉटेलचा लिलाव

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या संपत्तीचा लिलाव आज मुंबईत पार पडला. ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार बालकृष्णन यांनी बाजी मारली आहे.  दाऊदच्या दिल्ली जायका या हॉटेलसाठी त्यांना ४ कोटी २८ लाखांची बोली लावली. 

Dec 9, 2015, 06:17 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती

Aug 22, 2015, 09:30 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, पुरावा हाती

मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. ५९ वर्षांच्या दाऊदचा सगळ्यात ताजा फोटो भारताच्या हाती लागलाय.

Aug 22, 2015, 09:18 AM IST

'१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊदला करायचं होतं सरेंडर'

१९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोस्टातील मुख्य मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. मात्र सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी तसं होऊ दिलं नाही. 

May 2, 2015, 12:15 PM IST

धक्कादायक बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अन् `डॉन`ची भेट!

मोदींच्या शपथविधीनंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आपला तळ हलवल्याचं नुकतीच चर्चा सुरु होती... पण, याच ‘वॉन्टेड’ दाऊदची बॉलिवूडच्या एका टॉप अभिनेत्रीनं भेट घेतल्याच्या बातमीनं चांगलीच खळबळ उडवून दिलीय.

May 30, 2014, 05:12 PM IST

दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणार - गृहमंत्री शिंदे

अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३मधील मुंबई साखळी स्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याला कोणत्याही परिस्थिती भारतात आणले जाईल. त्याला पकडण्यासाठी अमेरिकेबरोबर मोहीम राबविणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले.

Sep 9, 2013, 02:43 PM IST