'या' राशीच्या महिला असतात भलत्याच रोमॅन्टिक, बिनधास्त करून टाका प्रपोज!
Most Romantic Zodiac Sign : कोणत्या राशीच्या महिला असतात रोमॅन्टिक... मुलीला प्रप्रोज करण्यात तुम्हालाही पडलाय का प्रश्न?
Women Attraction : महिलांना अधिक आकर्षित करतात पुरुषांच्या 'या' गोष्टी; स्टडीमधून धक्कादायक बाब समोर
Women Attraction : पुरुषांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागतात. स्त्रिया पुरुषांमधील काही व्यावहारिक गोष्टी पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात, असे वैज्ञानिक संशोधनातून समोर आलंय.
सेक्सदरम्यान महिलांच्या डोक्यात सुरु असतात 'हे' विचार; समजल्यावर पुरुषांनाही बसेल धक्का!
Women Thoughts During Sex : खासकरून महिला संबंध ठेवताना, फक्त सेक्सचा विचार करण्याऐवजी त्या इतर अनेक गोष्टी मनात आणतात. महत्त्वाचं म्हणजे, महिलांच्या डोक्यात कोणत्या गोष्टींचा विचार सुरु आहे, याची अधिकतर पुरुषांना मात्र माहिती नसते.
विवाहित महिलांकडे तरुण का आकर्षित होतात? सर्व्हेतून धक्कादायक कारणं समोर
Relationship : गेल्या काळात असं दिसून आलं की, तरुण हे विवाहित महिलांकडे जास्त आकर्षित होतात. त्यामागील कारणं जाणून तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.
Extra Marital Affair facts: पत्नी असूनही विवाहबाह्य संबंधाचा विचार का करतात पुरुष? रिसर्चमधून सत्य समोर
Extra Marital Affair facts: एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र त्या आकर्षणामुळे आपल्या वैवाहिक जीवनावर परिणाम होत असेल कर ते चुकीचं मानलं जातं. कोणत्याही गोष्टीला योग्य की अयोग्य ठरवण्याआधी त्या गोष्टीचे कारण काय आहे हे जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
Married men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं
Married men likes other people wifes : ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात.
Troubled Relationship: 'या' लक्षणांवरून ओळखू शकता तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवतोय!
Troubled Relationship: वैवाहिक जीवनातील सर्वात मोठं तत्व म्हणजे प्रामाणिकपणा. जेव्हा हा प्रामाणिकपणा कमी होऊ लागतो, तेव्हा संघर्ष आणि नात्याचा तडा जातो. कधीकधी एखादी छोटी गोष्ट लपवणं ही समस्या नसते, परंतु जेव्हा पुन्हा पुन्हा गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला तर ते कठीण होऊ लागते. तुमचा पार्टनर तुमच्यापासून काहीतरी लपवत तर नाही ना हे आपल्याला या लक्षणांवरून समजण्यास मदत होईल.
Relationship Tips: चुकूनंही तुमच्या पार्टनरला करू नका 'असा' मेसेज; नात्यात येऊ शकतो दुरावा
Relationship Tips: प्रत्येक व्यक्तीला रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सर्वाधिक वेळ आपल्या पार्टनरसोबत व्यतीत करावासा वाटतो. यावेळी मेसेज किंवा फोनवर आपण पार्टनरशी खूप बोलतो.
Relationship Tips: 'या' 5 प्रकारच्या पुरूषांच्या प्रेमात तरूणींनी पडू नये कारण...
Never Fall in These 5 Types of Men: आपल्याला आपल्या आयुष्यात रिलेशनशिपचे विविध अनुभव येताना दिसतात. परंतु जर का आपण चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेलो असू तर आपल्यालाही त्या व्यक्तीचा सहवास हा नकोसो वाटतो त्यामुळे तरूणींना 'या' पाच पुरूषांच्या प्रेमात अजिबातच पडू नये.
Dating Tips: पहिल्यांदा डेटवर गेल्यानंतर पुरुष 'या' गोष्टींबाबत महिलांशी बोलतात खोटं!
पहिल्या डेटवर जाणे प्रत्येकासाठी खूप खास असते. मग ती स्त्री असो किंवा पुरुष... यावेळी लोकं सर्व काही करायला तयार असतात. जेणेकरून ते जोडीदाराला प्रभावित होईल. अशा परिस्थितीत अनेक पुरुष खोटे बोलणे सोडत नाहीत.
Condoms : वापरलेलं कंडोम फेकायचं कुठे...; कंडोम वापरणं टाळण्यासाठी पुरुष देतात 'हे' बहाणे
Condoms : सेफ सेक्स ( Safe sex ) म्हणजेच सुरक्षित शारीरिक संबंध ( Physical Relation ) ठेवण्यासाठी कंडोमचा वापर करणं गरजेचं आहे. सुरक्षित शारीरिक संबंधांबाबत ( Physical Relation ) एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये पुरुष कंडोम वापरण्यासाठी कोणते बहाणे देतात हे समोर आलंय.
लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे चूक की बरोबर? वैवाहिक आयुष्यावर याचा परिणाम होतो का?
लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? लग्नानंतर याचा वैवाहिक नातेसंबंधावर कशा प्रकारे परिणाम होतो जाणून घेऊया.
जोडीदाराशिवाय इतर पुरुषांसोबत शारीरिक संबंध...; महिलांचा सरकारी अहवालात धक्कादायक खुलासा
National Family Health Survey Sex partner : या सर्व्हेमध्ये राज्यांतील अनेक लोकांना सेक्स या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आले. या सर्व्हेमधून पुरुष आणि महिलांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत.
तुमच्या 'या' सवयींमुळे संपुष्यात येईल जोडीदारासोबतच नातं; आजच विचार करा!
नातं घट्ट होण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. कधी कधी आपल्या नात्यात होणारी छोटी भांडणं आपली नाते बिघडवतात. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या सवयी.
लग्नाचा निर्णय घेण्याआधी जोडप्याने 'या' मुद्द्यांवर करा चर्चा, संसार होईल सुखाचा
निरोगी वैवाहिक जीवनात अनेक गोष्टींशी ताळमेळ राखणे आवश्यक आहे. प्रेम हा कोणत्याही नात्याचा भक्कम पाया असतो. पण एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा आदर करणं, एकमेकांच्या महत्त्वाकांक्षा, ध्येयं आणि गरजा जाणून घेणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं हे वैवाहिक जीवन यशस्वी होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.
Relationships Tips : रिलेशनशिपमध्ये येण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या
जर तुम्हीही एखाद्या रिलेशनशिपमध्ये येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यासाठी योग्य वय माहित असणं गरजेचं आहे. कोणत्याही व्यक्तीने विचार न करता या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड ट्रेंडचा भाग बनू नये. कदाचित यामुळे तुम्हाला पुढील आयुष्यात त्रास होण्याची शक्यता आहे.
जोडीदाराचा कंटाळा, शारीरिक गरजा आणि...; 'या' कारणाने लोकं ठेवतात Extra Marital Affair, अहवालातून धक्कादायक खुलासा
Extra Marital Affair : ग्लिडन हे एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग अॅप ( extra marital dating app ) असून जगभरात जवळपास 10 मिलियन लोकं या अॅपचा वापर करतात. या अॅपच्या सर्व्हेमधून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
घरी चुकूनही आणू नका ऑफिसचं काम, नात्यावर होईल 'असा' परिणाम
आजच्या काळात महिलांना एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करावे लागत असताना त्यांना वेळेअभावी नेहमीच संघर्ष करावा लागतो. त्यामुळे महिलांना मल्टीटास्किंग करावे लागते. सकाळी लवकर उठून घरातील सर्व कामे उरकणे आणि ऑफिसमध्ये चांगले काम करण्यासाठी मेहनत घेणे हा तिच्या दिनचर्येचा भाग आहे. अनेक वेळा ऑफिसचे काम पूर्ण होत नसताना महिला हे काम घरी आणून रात्री उशिरापर्यंत काम करतात. यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळू शकते, परंतु तुमच्या नातेसंबंधावर हळूहळू परिणाम होऊ लागतो.
Condom Breaks : सेक्सदरम्यान कंडोम फाटलं तर...; संबंध ठेवताना 'या' गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
Condom Breaks : इंटीमेट होताना अनेक वेळा कंडोम फाटतो ( Condom Breaks ) किंवा त्याला एखादा कट जाण्याची शक्यता असते. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे कारण कंडोम ( Condom ) हे अनावश्यक गर्भधारणा टाळते.
वडील आणि मुलाच्या नात्यात का येतो दुरावा? जाणून घ्या कारण
Relationship Tips: आपल्या मुलाच्या कर्तृत्वाची आणि चांगल्या कृत्यांची प्रशंसा करा. त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचा अभिमान आहे. लक्षात ठेवा की सुखी कुटुंब टिकवायचे असेल तर नातेसंबंध वेळेत सुधारले पाहिजेत.