Paris olympics : भारताच्या लक्ष्य सेनचा 'रिव्हर्स सुपला शॉट', तुफान व्हायरल होतोय Video
Lakshya Sen back Shot : भारताचा बॅडमिंटन स्टार लक्ष्य सेन याने क्रिस्टीविरुद्ध खेळलेल्या एका शॉटची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या सरबज्योत सिंगला पंतप्रधान मोदींचा फोन, म्हणाले 'भारतीय म्हणून तू...'
PM Modi congratulated Sarabjot Singh : 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी स्पर्धेत सरबज्योत सिंग याने पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी फोन करून कौतूक केलं.
छोरी धाकड है! शुटिंगच नाही तर मनू भाकर 'या' कामातही एक्सपर्ट, 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
Manu Bhaker Viral Video : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजपटू मनू भाकरने दोन पदकं जिंकली. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. अशातच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय.
Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीय
Paris Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
Rohan Bopanna : 22 वर्षांनंतर रोहन बोपण्णाचा टेनिसला अलविदा, 'आयर्न मॅन' म्हणाला 'मी भारतासाठी...'
Rohan Bopanna Retirement : भारतीय टेनिस दिग्गज रोहन बोपण्णाने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिल्या फेरीचा सामना गमावल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली.
'गुलाबी साडी आणि...' ऑलिम्पिकमध्ये नीता अंबानी यांचा डान्स व्हायरल, सर्वांना नाचवले!
Nita Ambani Bhangra Dance: नीता अंबानी यांनी केलेला भांगडा सोशल मीडियात सध्या चर्चेत आहे.
ग्रॅज्युएटही न झालेल्या मनू भाकरची किती आहे संपत्ती? सर्वकाही जाणून घ्या
मनु भाकरने पॅरीस ऑलिम्पिक 10 मीटर एअर पिस्टल इव्हेंटमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून इतिहास रचलाय.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणी
Olympic Games Paris 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (Manu Bhaker Wins bronze) गवासणी घातली आहे.
Paris Olympics 2024: ऑलम्पिक विलेज बनलं कंडोमचं मार्केट, वेलकम किटमध्ये खेळाडुंना मिळतेय 'अशी' सुविधा
Paris Olympics 2024: खेळाडुंना वेलकम किटसोबत अशा वस्तू दिल्या जात आहेत, ज्याची चर्चा वेगाने पसरु लागली आहे.
ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचण्यासाठी पी व्ही सिंधु सज्ज, अशी कामगिरी करणारी ठरणार पहिली भारतीय
Paris Olympics 2024: भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू सलग तिसऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून इतिहास रचण्यासाठी सज्ज झाली आहे. करोडो भारतीयांना सिंधुकडून पदकांची अपेक्षा आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून तीने कसून सराव केला आहे.
पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रक
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे.
ऑलिम्पिकमध्ये 5 रिंग का असतात, त्यांचा अर्थ काय? जाणून घ्या पाच रंगांची कहाणी
Paris Olympics 2024 : पाच गोलाकार रिंग या ऑलिम्पिकंच प्रतीक आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पाचच रिंग का असतात आणि याचा अर्थ काय. या प्रत्येक रिंगला वेगळा रंग आहे. त्या रंगाचंही वेगळं महत्व आहे.
जेव्हा मेजर ध्यानचंद यांच्या देशभक्तीसमोर हिटलरही नरमला; वाचा किस्सा ऑलिम्पिकचा!
Paris Olympics 2024 : मेजर ध्यानचंद यांनी हिटलरला असं काही म्हटलं होतं की, खुद्द हिटलर देखील ढसाढसा रडला होता. ही घटना आहे पॅरिस ऑलिम्पिक 1936 ची...!
Paris Olympics मध्येही पुन्हा तीच चूक! खेळाडूंना मिळाला 'अँटी S** बेड', व्हिडीओ व्हायरल
Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक्सच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या बेडवरून पुन्हा वाद समोर आला आहे. पॅरिसमधील बेड देखील ऍन्टी सेक्स बेड (Antisex bed) असल्याचं बोललं जात आहे.
Olympics 2024 : तिरंदाजीपासून सुरुवात, ऑलिम्पिकेमध्ये भारताचं संपूर्ण वेळापत्रक... पाहा
Olympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला आता काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
Lionel Messi: सुजलेल्या पायाने लंगडत मैदानात आला आणि...; जिंकल्यानंतर मेस्सीची पहिली रिएक्शन व्हायरल!
Lionel Messi: कोलंबिया विरूद्ध अर्जेंटीना या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत सामना 0-0 असा बरोबरीत होता. दुसऱ्या अतिरिक्त वेळेत लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू लिओनेल मेस्सी उत्तरार्धात मैदानाबाहेर गेला.
Copa America final : सामन्याचा अंतिम थरार अन् मेस्सीचा पाय सुजला; स्वत:ला हतबल पाहून ढसाढसा रडला, पाहा Video
Argentina vs Colombia, Copa America final : अंगावर काटा आणणाऱ्या सामन्यात अर्जेंटिनाने कोलंबियाचा पराभव केला. मात्र, सामना सुरू असताना लिओनेल मेस्सी (Lionel Messi) का रडला? त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
21 वर्षीय अलकराज रातोरात श्रीमंत; भारतीय टी20 विजेत्या खेळाडूंनाही मागे टाकेल त्याला मिळालेली बक्षीसपात्र रक्कम
Wimbledon 2024 Prize Money: भारतीय क्रिकेट संघाला नाही मिळाली इतक्या बक्षीसपात्र रकमेचा मानकरी कार्लोस अलकराज. वाचा बक्षीस म्हणून काय मिळालं...
Wimbledon 2024 विजेता कार्लोस अलकराजची नेटवर्थ किती? 21 व्या वर्षी कमावतो 'इतके' कोटी
Carlos Alcaraz net worth : विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराझने दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलं. त्याने जोकोविचला 6-2, 6-2, 7-6 (7-4) अशा सरळ सेटमध्ये पराभूत केलं.
WWE स्टार जॉन सीना याने जाहीर केली निवृत्ती, कधी खेळणार अखेरची मॅच?
John Cena retirement : एक दोन नव्हे तर तब्बल 16 वेळा WWE चे चॅम्पियनशीप पटकावणाऱ्या जॉन सीना याने निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या 20 वर्षापासून रिंगमध्ये वर्चस्व गाजवणारा आणि तोंडासमोरून फिरवणारा हात आता WWE रिंगमध्ये दिसणार नाही.