India vs Malaysia: चक दे इंडिया! भारतानं कोरलं आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव; मलेशियाचा 4-3 ने पराभव
India vs Malaysia: भारतीय संघाने आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने एका टप्प्यावर दोन गोलने पिछाडीवर असताना मलेशियाचा 4-3 असा पराभव केला.
IND vs JAP: चक दे इंडिया! सेमीफायनलमध्ये जपानला 5-0 ने लोळवत भारताची फायनलमध्ये एन्ट्री
Asian champions trophy hockey 2023: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाने ( india beat japan by 5-0) जपानचा 5-0 असा पराभव केला.
IND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी
IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे...
IND vs PAK: 9 ऑगस्ट रोजी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, कुठे पाहता येणार सामना?
Asian Champions Trophy 2023 : एशियन गेम्समध्येही ( Asian Champions Trophy 2023 ) भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. 9 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडणार आहेत.
चॅम्पियनशिपदरम्यान 13 वर्षीय भारतीय रेसर Shreyas Harish चा अपघाती मृत्यू, Video आला समोर
Rider Shreyas Harish Dies In Racing : एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. 13 वर्षीय रायडर श्रेयस हरीशचा अपघाती निधन झालं आहे. ही घटना रुकी शर्यत सुरू झाल्यानंतर लगेचच घडली.
Team India : सामनाची तोडफोड आणि खेळाडूच्या रूममध्ये महिला...भारतीय खेळाडूंकडून नियमांचं उल्लंघन
Indian Team Broke Hotel Rules : दौऱ्यावर भारताच्या काही सदस्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे, यावेळी हॉटेलमधील काही सामानाचं नुकसान झाल्याचं समजतंय.
मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन, आजारपणाशी झुंज ठरली अपयशी
Ashish Sakharkar Death : चार वेळा मिस्टर इंडिया आणि जगविख्यात मराठमोळा बॅाडीबिल्डर आशिष साखरकरचं निधन झालं आहे.
Carlos Alcaraz: 20 वर्षाच्या पोरानं मोडली जोकोविचची 'बादशाहत'; दुसऱ्यांदा जिंकला ग्रँड स्लॅम!
Wimbledon's Men Final: सामन्याच्या सुरवातीला कोर्लोसवर (Carlos Alcaraz) जोकोव्हिच भारी पडत होता. त्यानंतर कार्लोसनही प्रतिकार करत गेममध्ये पुनरागमन केलं आणि सामना 1-6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 ने जिंकला.
Asian Games 2023: भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी; टीम इंडिया खेळणार नाही एशियन गेम्स
Asian Games 2023 : आगामी एशियन गेम्समध्ये ( Asian Games 2023 ) टीम इंडिया ( Team India ) सहभागी होणार नाहीये. भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.
IND vs WI: वेस्ट इंडिजने जिंकला टॉस, टीम इंडियामध्ये 'या' खेळाडूंना संधी; पाहा Playing XI
West Indies vs India toss Update: पहिला कसोटी सामना आजपासून विंडसर पार्क मैदानावर खेळवला जात आहे. अशातच पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभक्ती असावी तर अशी! सुनील छेत्रीने जिंकलं काळीज, म्हणतो '...तर मेस्सी अन् रोनाल्डोला मागे टाकू शकतो'
Indian Football Team Captain: 38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.
टेनिसमधून निवृत्त झालेला फेडरर आता गाणी गातोय; Video तुफान व्हायरल
Roger Federer Singing Video : टेनिस कोर्टचा बादशाहा म्हणून ओळखला जाणारा रॉजर फेडरर नुकताच एका अनपेक्षित रुपात सर्वांसमोर आला आणि चाहते थक्कच झाले.
Video : मुंबईतील खेळाडूंचा सातासमुद्रापार डंका, 6 सुवर्णपदकांची कमाई करत भारतीयांची मान अभिमानाने उंचावली
Mumbai News : मुंबईतील खेळाडूंनी सातासमुद्रापार भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. या पोरांनी युरोएशिया एरोबिक्स अँड हिप-होप चॅम्पियनशिपमध्ये तब्बल 6 सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
Diamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला इतिहास, 'लॉसने डायमंड लीग'वर कोरलं नाव
Neeraj Chopra wins Lausanne Diamond League : ऑलिम्पियन नीरज चोप्राची विजयाती घोडदौड सुरु आहे. त्याने पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.'लॉसने डायमंड लीग'वर त्याने आपलं नाव कोरलंय.
World Cup 2023 : 5 डिसेंबरपासून रंगणार वर्ल्डकपचा थरार; टीम इंडियाचा पहिला सामना 'या' देशासोबत!
World Cup 2023 Schedule : सर्वांनाच उत्सुकता आहे ती ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकपची. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या दरम्यान हा वर्ल्डकप खेळवला जाणार आहे.
Asian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का
Indian Team: भारतीय क्रिकेट चाहते एशिया कप 2023 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्यााधी क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
अरे देवा! सामन्याआधीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि पुढे ....
फुटबॉलचा जादूगार अशी ओळख असणाऱ्या, सर्वसामान्य अंगकाठी, चेहऱ्यावर हळूच डोकावणारं स्मितहास्य, फुटबॉलच्या मैदानात पापणी लवण्याआधी होणारा गोल हे सारंकाही वाचताच डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे लिओनेल मेस्सीचा. 2022 मध्ये FIFA विश्वचषक जिंकून देत अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं या खेळाडूला अतुलनीय भेट दिली आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या खेळाडूचा आज वाढदिवस. तुम्हीही मेस्सीचे चाहते आहात का? चला तर मग या खास दिवसाच्या निमित्तानं त्याच्यासोबत घडलेल्या एका खास किस्स्याविषयी
IND vs PAK: भारत पाकिस्तान सामन्यात जोरदार राडा; नेमकं काय झालं? पाहा Video
IND vs PAK, SAFF Championship: टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्या हॉट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्ताानचा धुव्वा उडवला. मात्र, भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) वादात सापडले आहेत.
IND vs PAK: ठरलं तर! तब्बल 5 वर्षांनी भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना 'या' तारखेला रंगणार
IND vs PAK : तब्बल 5 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतासह पाकिस्तान, कुवेत आणि नेपाळ एकाच गटात आहेत. त्यामुळे आता चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये.
Indonesia Open 2023: भारताच्या सात्विक-चिरागने रचला इतिहास; 41 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं!
Indonesia Open Double Title: भारतीय बॅडमिंटनपट्टू सात्विक साईराज (Satwik Sairaj) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) या जोडीने इंडोनेशियन ओपन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलं आहे.